पुणे

बालगंधर्व रंगमंदिरात उद्या शोकसभा

CD

पौड, ता. १ : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे शिक्षण क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. प्रत्येकाच्या मनातील अजितदादा यांच्या विषयीची भावना व्यक्त करण्यासाठी जिल्ह्यातील शिक्षणसंस्थांची शोकसभा घेतली जाणार आहे. मंगळवारी (ता. ३ फेब्रुवारी) सकाळी साडेदहा वाजता बालगंधर्व रंगमंदिरात पुणे जिल्हा शिक्षण मंडळाने या शोकसभेचे आयोजन केले आहे. त्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू, उपकुलगुरू, शिक्षणतज्ञ जिल्ह्यातील वेगवेगळ्या शिक्षण संस्थांचे पदाधिकारी, संस्थाचालक, शिक्षक उपस्थित राहणार आहेत. या शोकसभेत अजितदादांनी शिक्षणक्षेत्रात केलेल्या कामगिरीचा, घेतलेल्या धडाकेबाज निर्णयांचा, अजितदादा यांच्या स्वभाववैशिष्ठ्यांच्या पैलूंना उजाळा मिळणार आहे. त्यामुळे या शोकसभेसाठी शिक्षणक्षेत्रातील सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सोलापूर-पुणे महामार्गावर भीषण अपघात; चार वेळा कार झाली पलटी, चालक जागीच ठार, गाडीचे दरवाजे कापून मृतदेह काढला बाहेर

Trimbakeshwar Land Acquisition : "कवडीमोल दरात जमिनी नकोत!" त्र्यंबकेश्वरच्या शेतकऱ्यांचा कुंभमेळा कामांना विरोध

Latest Marathi News Live Update : पुणे जिल्हा नियोजन समितीची आज पहिली बैठक

Aquarius Mahayog: कुंभ राशीत तयार होतोय दुर्लभ महायोग! ‘या’ राशींसाठी धोक्याची घंटा? जाणून घ्या संपूर्ण भविष्य

Nagpur News: सीईओ साहेब, केवळ एक सही द्या हो! शेकडो दिव्यांग विद्यार्थ्यांवर उपासमारीची वेळ; जी. आर.चा फटका

SCROLL FOR NEXT