पुणे

जांभोरी येथील रस्त्याची दुरवस्था

CD

शिनोली, ता. ३ : जांभोरी (ता. आंबेगाव) येथील रस्त्याला भगदाड पडल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. पावसामुळे या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. या रस्त्याने १२ वाडी वस्तीवरील, तसेच इतर नागरिक ये- जा करीत असतात. या रस्त्याला भगदाड पडल्यामुळे नागरिक, विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय झाली होती.
सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्पुरत्या स्वरूपात माती व मुरूम टाकून हा खड्डा बुजविला आहे. परंतु हा खड्डा पाण्यामुळे राहणार नाही. रस्ता हा पक्क्या स्वरूपात करावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्काळ खडी व मुरूम टाकून खड्डा बुजविला आहे. मात्र, खड्डा पक्क्या स्वरूपात करावा, अन्यथा राष्ट्रवादीचे पश्चिम विभागाचे युवानेते मारुती केंगले, लखन पारधी, गणेश केंगले, अरुण केंगले, माजी सरपंच सखूबाई केंगले, शिवराम केंगले, श्यामराव बांबळे, माजी सरपंच संजय केंगले, पोलिस पाटील नवनाथ केंगले, सोनाली पोटे, दत्ता गिरंगे, सरपंच सुनंदा पारधी, उपसरपंच बबन केंगले, सुनील गिरंगे आदींनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: पावसाने पुन्हा दाखवला ‘आपला जोर’! रेल्वे रुळांवर ११ इंच पाणी; प्रवासी अडकले अन् स्टेशनवर मोठी गर्दी

India Squad For Asia Cup 2025: आशिया चषकासाठी भारतीय संघ जाहीर; सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील १५ शिलेदार, पूर्ण लिस्ट

China-India: चीनचे परराष्ट्र मंत्री दिल्लीहून इस्लामाबादला जाणार; नेमकं कारण काय?

Video : 'मी सांगितलेला होमवर्क केलास काय रे?' पंतप्रधान मोदींनी अंतराळवीर शुभांशु शुक्लांशी साधला संवाद, मिळालं एकदम भारी गिफ्ट..

Viral Video : प्रियकरासोबत जाण्याचा प्लॅन चॅटजीपीटी मुळे धुळीस; महिलेला कोसळले रडू, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT