पुणे

एकजुटीने काम केल्यास गावाचा वेगाने विकास

CD

सासवड, ता. २२ : कोणत्याही कामामध्ये राजकारण आणले नाही असे सांगत, गावाच्या प्रगतीसाठी अशाप्रकारे एकजुटीने काम केल्यास गावाचा विकास अधिक वेगाने होईल, असा विश्वास पुरंदर-हवेलीचे माजी आमदार संजय जगताप यांनी व्यक्त केला.

पुरंदर तालुक्यातील नाझरे कडेपठार गावातील सुमारे साडेसहा कोटी रुपये खर्चून झालेल्या विविध विकासकामांचे लोकार्पण नुकतेच माजी आमदार संजय जगताप यांच्या हस्ते पार पडले. या लोकार्पण सोहळ्यात ६ कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेला काळा ओढ्यावरील पूल, ४५ लाख रुपयांचे आरोग्य केंद्र आणि १० लाख रुपयांच्या तलाठी कार्यालयाचा समावेश आहे.
या कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजय कोलते, नीरा मार्केट कमिटीचे सभापती संदीप फडतरे, महादेव टिळेकर, देविदास कामथे, संभाजी काळाने, सुनीता कोलते, अॅड. महेश राणे, देविदास नाझीरकर, धैर्यशील शिंदे, संतोष गिरमे, सरपंच मनीषा नाझीरकर, उपसरपंच सुनील खारतुडे, नाझरे सुपेचे सरपंच भाऊसाहेब कापरे, अर्जुन कापरे, विनायक कापरे यांच्यासह तात्या नाझीरकर, अंकुश नाझीरकर, बारकू नाझीरकर, मोहन गाढवे, सुनील कांबळे, रामदास कापरे, हनुमंत कदम, मधुकर कापरे, महेश कदम यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गॅरेजमध्ये काम करणारे धर्मेंद्र कसे झाले सुपरस्टार? दोन वेळच्या जेवणासाठी करावं लागत होतं ओव्हरटाईम

Satara Accident: 'टेंपोच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू'; लोणंद- नीरा रस्त्यावर अपघात, एक जण गंभीर जखमी..

बॉलिवूडचा ही -मॅन हरपला! अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन; वयाच्या ८९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, चाहत्यांना धक्का

Phaltan Crime: 'फलटणमध्ये दुचाकी चोरट्यास अटक'; शहर पोलिसांची कारवाई, सीसीटीव्ही फुटेजद्वारे गुन्ह्याचा छडा

Dhairyasheel Mohite Patil: विकासाचे व्हिजन ठेवून उमेदवार निवडणूक रिंगणात: धैर्यशील मोहिते पाटील; अकलूजमध्ये फोडला प्रचाराचा नारळ..

SCROLL FOR NEXT