पुणे

वडापुरीत खंडोबा यात्रेनिमित्त कार्यक्रम

CD

वडापुरी, ता. २४ : वडापुरी (ता. इंदापूर) येथील खंडोबा देवस्थानच्या वतीने खंडोबा यात्रा आणि जीर्णोद्धार महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
मार्तंड भैरव चंपाषष्ठी उत्सवानिमित्त कुलदैवत खंडोबा देवाची यात्रा साजरी केली जात असून हे २५ वे वर्ष आहे. मार्तंडभैरव चंपाषष्ठी उत्सवानिमित्त मंगळवारी (ता. २५) सायंकाळी सात वाजता देवांची हळदी, लग्न बुधवारी (ता. २६) होणार आहे. श्रींचा अभिषेक, महापूजा सायंश्रींची पालखीतून मिरवणूक, श्रींचा महाप्रसाद, वाघे मंडळ पार्टी जागरण, लंगर तोडणे असे कार्यक्रम होणार आहेत. इंदापूर तालुक्यासह राज्यातील भाविकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन ग्रामस्थ आणि देवस्थान ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NAM : संजू सॅमसन नव्हे, तर ओपनर म्हणून अभिषेक शर्माची जागा घेणार वॉशिंग्टन सुंदर; नामिबियासाठी वेगळा प्लान...

Latest Marathi News Live Update : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार अ‍ॅक्शन मोडमध्ये!

Viral Video: सूर्यकुमार यादवला नोरा फतेहीचा डान्स पाहताना पत्नींनं रंगेहाथ पकडलं, मग पुढे काय झालं?

Chhagan Bhujbal : कुंभमेळ्यासाठी १३३३ कोटींच्या निधीची मागणी; छगन भुजबळ नाशिकच्या विकासासाठी आक्रमक

Mitchell Marsh Injury: मिचेल मार्शला मांडीजवळ झालेली दुखापत नेमकी आहे काय? जाणून घ्या कारणं, लक्षणं अन् प्रभावी उपाय

SCROLL FOR NEXT