वाल्हे, ता. १९ : कर्नलवाडीनजिक (ता. पुरंदर) बोरजाईमळा येथील नारायण विठ्ठल निगडे (वय ८४) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, चार मुली, जावई, पुतण्या, नातवंडे असा परिवार आहे. निगडे यांनी मोरगाव (ता. बारामती) येथील भूविकास बॅंकेचे शाखाधिकारी म्हणून कामकाज पाहिले आहे. शरद विजय सोसायटीचे संचालक विजय निगडे हे त्यांचे पुतणे होत.
05777