Pay electricity bill on time Appeal of MSEDCL sakal
पुणे

सांगवी : विज बिल वेळेत भरा; महावितरणचे आवाहन

थकीत वीज बिल न भरल्यास थकबाकीदारांचा वीज पुरवठा बंद करण्यात येईल

CD

जुनी सांगवी : सांगवी महावितरण कार्यालयाअंतर्गत वीज पुरवठा सुरळीत करणे, दुरुस्तीची कामे पूर्ण करणे आदी कामे वेळोवेळी केली जात आहेत. मात्र अनेक ग्राहक, व्यावसायिक वीज बिल थकीत ठेवत असल्याने नाइलाजास्तव ग्राहकांचा वीजपुरवठा बंद करावा लागत आहे. ग्राहकांनी वीज बिल वेळेत भरून महावितरणला सहकार्य करावे. (Sangvi Pay electricity bill on time Appeal of MSEDCL)

थकीत वीज बिल न भरल्यास थकबाकीदारांचा वीज पुरवठा बंद करण्यात येईल, असे आवाहन सांगवी महावितरणचे सहाय्यक अभियंता रत्नदीप काळे यांनी केले आहे. तसेच सदर कार्यवाही मोठया प्रमाणात जुनी सांगवी, नवी सांगवी, पिंपळे गुरव, पिंपळे निळख, विशाल नगर या भागातील महावितरण कार्यालयांमार्फत कार्यवाही सुरू असल्याचेही काळे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpatipule Tourism Latest Update : गणपतीपुळे बीच अखेर पर्यटकांसाठी खुला! 2 महिन्यांनंतर बंदी उठवली; पर्यटकांमध्ये आनंदाचं वातावरण

थकलेला चेहरा, चालताही येईना... नवऱ्याला अखेरचा निरोप देताना अरुणा इराणी यांना अश्रू अनावर; या कलाकारांचीही हजेरी

Marathi News: मराठी डिजिटल न्यूजमध्ये eSakal पुन्हा नंबर 1; Comscoreच्या ताज्या आकडेवारीत 7.4 कोटींचा टप्पा

Latest Marathi News Live Update : जसप्रीत बुमराहला मागे टाकत मिचेल स्टार्क कसोटी क्रमवारीत अव्वल

Chandgad MD Drugs Case: चंदगड पोलिस, पालकांची जबाबदारी वाढली; हाजगोळी ड्रग्ज प्रकरण; मुलांच्या वर्तणुकीकडे लक्ष ठेवण्याची गरज

SCROLL FOR NEXT