sakal
पुणे

विक्रमगड नगराध्यक्षपदासाठी निलेश पडवले यांचा अर्ज दाखल

विवाह नोंदणी संकेतस्थळावरुन झालेल्या ओळखीनंतर महिला वकिलास लग्नाचे आमिष दाखवून एका पोलिस कर्मचाऱ्याने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवून लैंगिक अत्याचार केला.

CD

विवाह नोंदणी संकेतस्थळावरुन झालेल्या ओळखीनंतर महिला वकिलास लग्नाचे आमिष दाखवून एका पोलिस कर्मचाऱ्याने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवून लैंगिक अत्याचार केला.

पुणे - विवाह नोंदणी संकेतस्थळावरुन झालेल्या ओळखीनंतर महिला वकिलास (Lawyer) लग्नाचे आमिष दाखवून एका पोलिस कर्मचाऱ्याने (Police Employee) तिच्याशी शारीरिक संबंध (Physical Relation) ठेवून लैंगिक अत्याचार (Sexual Harassment) केला. याप्रकरणी चतुःशृंगी पोलिस ठाण्यात ग्रामीण पोलिस दलातील एका पोलिस कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे.

लक्ष्मण गंगाधर राऊत (वय ३३, रा. पत्रा चाळ, पाषाण, मुळ रा. लोणी काळभोर) असे गुन्हा दाखल झालेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी २९ वर्षीय महिला वकिलाने चतुःशृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राऊत हा पुणे ग्रामीण पोलिस दलाच्या दहशतवाद विरोधी पथकामध्ये (एटीएस) कार्यरत आहे. दोघांनी २०२० मध्ये एका विवाह नोंदणी संकेतस्थळावर दोघांची ओळख झाली होती. त्यानंतर राऊत याने फिर्यादी सोबत मोबाईलद्वारे संवाद साधण्यास सुरवात केली व फिर्यादीस लग्नाचे आमिष दाखवून देहूरोड, पिंपळे निलख येथे नेऊन शारीरिक संबंध ठेवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोस्टल रोडवर BMW कारचा भीषण अपघात, १७ ते २५ वर्षीय ३ तरुणांचा मृत्यू; एक जण गंभीर

RASHID KHAN: राशिद खानला कर्णधारपदावरून हटवलं, पण बातमीच मिळाली नाही? म्हणाला- ‘मलाही...’; अफगाणिस्तान क्रिकेटमध्ये नेमकं काय घडलं?

Kolhapur Gokul Election : गोकुळ निवडणुकीत राजकीय वातावरण तापलं; भाजपने सर्व 25 जागांसाठी लावली ताकद, पाहा काय म्हणाले अमल महाडिक?

Sindhudurg ST Bus Accident : सिंधुदुर्गात थरारक अपघात; अरुणा धरणाजवळ मातीचा भराव ओलांडून थेट 200 फूट खोल दरीत कोसळली एसटी बस, 13 प्रवासी जखमी

India GDP Growth : भारताचा विकासदर सात टक्के राहील अर्थव्यवस्थेच्या लवचीकतेमुळे ‘मूडीज रेटिंग्ज’कडून अंदाजात सुधारणा

SCROLL FOR NEXT