पुणे

हृदयविकार ग्रस्त अंध आरतीला दानशुरांची हवी आर्थिक मदत

CD

पुणे, ता.८ : बिबवेवाडी येथील रिक्षाचालक रामदास पवार यांच्या पंचवीस वर्षीय आरती या अंध मुलीला अचानक हृदयाचा त्रास सुरू झाला. तिला चालताना दम लागणे व अशक्तपणा अशी लक्षणे जाणवू लागली. तपासणी केल्यावर तिच्या हृदयाचा एक व्हॉल्व खराब झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे तिच्यावर व्हॉल्व प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. शस्त्रक्रियेचा खर्च एक लाख साठ हजार आहे, असे डॉक्टरांनी सांगितले. पवार यांची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट असल्याने त्यांना शस्त्रक्रियेचा खर्च झेपणारा नाही. शस्त्रक्रियेसाठी आरतीला डेक्कन येथील सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात येणार असून, तिच्यावर त्वरित शस्त्रक्रिया होणे गरजेचे आहे. व्हॉल्व प्रत्यारोपण शस्त्रक्रियेचा व उपचारांचा खर्च आवाक्याबाहेरचा असल्याने पवार यांनी समाजातील दानशूर व्यक्तींना आर्थिक मदतीचे आवाहन केले आहे.

खालील बँक खात्यावर मदतीची रक्कम पाठवू शकता.
Bank Name – Central Bank Of India
A/C Name – Ramdas Dattatray Pawar
A/C No – 3311908576
IFSC Code - CBIN0282402

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Pollution Restrictions : दिल्लीत आजपासून कडक निर्बंध, कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम, PUC शिवाय पेट्रोल मिळणार नाही

Solapur News: 'तत्काळ तिकीट बुकिंगचा प्रवाशांना जाणार ओटीपी'; रेल्वे प्रशासनाचा माेठा निर्णय, वाचा सविस्तर..

शिल्पकलेचे 'भीष्माचार्य' हरपले! पद्मभूषण राम सुतार यांचं निधन

धक्कादायक! सांगलीतील ईश्‍वरपुरात अल्पवयीन मुलीवर अमानुषपणे लैंगिक अत्याचार; तोंड दाबून धरलं आणि हॉस्पिटल मागच्या उसाच्या शेतात नेत...

Kolhapur Municipal : सात हजारांवर मते; ‘मी सेफ’चा भ्रम संपला! चार सदस्यीय प्रभागरचनेने पालिकेचे गणित पालटले

SCROLL FOR NEXT