आळेफाटा, ता. २७ ः आळे (ता. जुन्नर) येथील द्वारकाबाई ज्ञानेश्वर गुरव (वय ८५) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सुन, नातवंडे असा परिवार आहे. येथील ज्ञानमंदिर हायस्कूलचे सेवानिवृत्त ग्रंथपाल निवृत्ती गुरव हे त्यांचे पुत्र होत.