पुणे

फुरसुंगी नगरपरिषदेमध्ये २६ उमेदवारांची माघार

CD

फुरसुंगी, ता. २२ : फुरसुंगी नगरपरिषदेच्या निवडणुकीतून २६ उमेदवारांनी माघार घेतली आहे. आता नगरसेवकपदासाठी १४७ जण तर नगराध्यक्ष पदासाठी सात जण असे १५४ उमेदवार निवडणूक लढवणार आहेत.
फुरसुंगी नगरपरिषदेच्या पहिल्या निवडणुकीमध्ये नगरसेवक पदाच्या ३२ जागांसाठी २१६ अर्ज आले होते. त्यातील १७२ अर्ज वैद्य ठरले. निवडणुकीतून माघार घेण्याच्या मुदतीमध्ये नगरसेवक पदाच्या २५ उमेदवारांनी माघार घेतली. नगराध्यक्ष पदाच्या एका जागेसाठी १६ उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यामधील आठ अर्ज वैद्य ठरले होते. निवडणुकीच्या माघार घेण्याच्या मुदतीमध्ये एका उमेदवाराने माघार घेतली आहे.
येथील निवडणुकीत काही ठिकाणी चौरंगी तर काही ठिकाणी तिरंगी लढत होणार आहे. गावठाण हद्दीमध्ये भावकी आणि नातेवाइकांवर मतदान अवलंबून आहे. असे असले तरी सर्वच उमेदवारांची भावकी आणि नातेसंबंध सारखेच असल्याने कोण कोणाच्या पारड्यात मतदान करणार, यामध्ये रंगत येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate : बजेटनंतर सोनं स्वस्त होणार? सरकारच्या निर्णयांमुळे खरेदी होणार सोपी!

Latest Marathi News Live Update : भारत-युरोपियन करारामुळे उद्योगांसाठी विशाल बाजारपेठ खुली; गुणवत्तेवर भर देण्याचं पंतप्रधान मोदींचं आवाहन

National Pension Scheme : निवृत्तीनंतर सुरक्षित भविष्याचा मंत्र; आर्थिक नियोजनासाठी पुण्यात मार्गदर्शनपर कार्यक्रम

U19 World Cup Scenario: ऑस्ट्रेलियाने उपांत्य फेरीत जागा केली पक्की; भारतासह उर्वरित ३ जागांसाठी पाच संघांमध्ये चुरस

Mumbai Viral Video: मुंबईची फुल विकणारी महिला बनली भटक्या श्वानांची आई, व्हायरल व्हिडिओने जिंकली नेटकऱ्यांची मनं

SCROLL FOR NEXT