पुणे

केत्तूर परिसरात थंडीचा जोर वाढला

CD

केत्तूर परिसरात थंडीचा जोर
केत्तूर ः करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागातील उजनी लाभक्षेत्र परिसरात गेल्या दोन दिवसांपासून थंडीमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. पहाटे व सकाळी शितलहरी वाहत असल्याने थंडी थंडीचा तडाका वाढला आहे. वरचेवर तापमानाचा पारा घसरत असल्याने थंडीमध्ये वाढ होत आहे. हुडहुडी भरवणाऱ्या थंडीमुळे नागरिक उबदार कपड्यांशिवाय बाहेर पडत नसल्याचे चित्र आहे. डिसेंबर महिन्यात थंडीचा जोर पुन्हा वाढू लागला आहे. पुढील काही दिवसात थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. वरचेवर वाढत असणाऱ्या थंडीमुळे लहान मुले व वृद्ध मंडळींना याचा सर्वाधिक त्रास होत आहे. नागरिक सर्दी, खोकला व तापाने बेजार झाले आहेत. सकाळी व पहाटे थंडीचा जोर असला तरी दिवसभर मात्र उन्हाचा चटका जाणवत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: शाळांमध्ये स्वतंत्र शौचालये आणि सॅनिटरी पॅड अनिवार्य! सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक आदेश; नवे निर्देश काय?

T20 World Cup : भारत-पाकिस्तान, वर्ल्ड कप सामन्यात अम्पायर कोण असणार? आयसीसीची मोठी घोषणा; आता सामना पाहायला मजा येणार

Sangli ZP : देशमुख-भोसले समीकरणामुळे तडसर राजकारण तापले; निकालाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष

Mumbai Local: लोकलमध्ये जाहिरातबाजी! बाबा बंगालीनंतर भोजपुरी चित्रपटांच्या ऑडिशनचे फलक; नियमांना हरताळ

KVS Recruitment 2026: शिक्षण क्षेत्रात नोकरीची संधी! KVS मध्ये 987 स्पेशल एजुकेटर मेगा भरती लवकरच; जाणून घ्या वयोमर्यादा आणि निवड प्रक्रिया

SCROLL FOR NEXT