पुणे

नागठाणे बालनाट्य यश

CD

जिल्हास्तर बालनाट्यात
शिवथर शाळा द्वितीय

शिवथर, ता. २८ : यशवंतराव चव्हाण विद्यार्थी व्यक्तिमत्त्व विकास बालनाट्य स्पर्धेच्या लहान गटात शिवथर (ता. सातारा) प्राथमिक शाळेने जिल्ह्यात द्वितीय क्रमांक पटकाविला. त्यात कार्तिकी साबळे, अवनी साबळे, हर्षाली सुतार, दूर्वा मतकर, ईश्वरी आवळे, ईश्वरी साबळे, पूजा उकिरडे, वीरप्रताप साबळे, रुद्रांश साबळे, निशांत साबळे या बालकलाकारांनी अभिनयाची चुणूक दाखवली. त्यांना मुख्याध्यापिका शकुंतला बनसोडे, वैशाली शिंदे, सुवर्णा शिंदे, रूपाली शिंदे, सुनीता निकम, मनीषा बोराटे यांचे मार्गदर्शन लाभले.
गटशिक्षणाधिकारी रवींद्र खंदारे, विस्तार अधिकारी जयश्री गुरव, केंद्रप्रमुख सुरेश भुरकुंडे, शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामस्थांनी अभिनंदन केले.

07997
सातारा : बालनाट्यात सहभागी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhante Surei Sasai Viral Video : भंते ससाई यांनी महिलेवर हात उगारल्याचा व्हिडिओ व्हायरल; विविध संघटना आक्रमक, अध्यक्षपदावरून हकालपट्टीची मागणी

Kolhapur crime News Today : घरातील पैशांच्या वादातून मुलाकडून वडिलांचा खून; कोल्हापुरातील शाहूवाडीमध्ये खळबळ

Maha Shivratri 2026: भोलेनाथाच्या दरबारात समान हक्क! महाशिवरात्री 2026 ला त्र्यंबकेश्वरमध्ये VIP दर्शन बंद, जाणून घ्या काय झाले बदल

IND vs PAK : पाकड्यांनी लायकी दाखवली! इंग्लिश फॅन्सला धक्काबुक्की, धमकी अन्... पाकिस्तानी मार खाणारच होता, पण... Video

Vagdari ZP Election : बालेकिल्ल्यात भाजपचा धक्कादायक पराभव! बंडखोरी, अंतर्गत मतभेदांचा फटका; धनुष्यबाणाने केली कमळावर मात

SCROLL FOR NEXT