पाबळ, ता. २७ : कान्हूर मेसाई (ता. शिरूर) येथील सुभद्राबाई फक्कडराव तांबे (वय ६२) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, तीन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. माजी उपसरपंच संदीप तांबे हे त्यांचे पुत्र होत.