पुणे

जाणून घ्या फळे-भाजीपाला कॅनिंग प्रक्रिया, स्टार्टअपच्या संधी

CD

पुणे, ता. ३ : खाद्यपदार्थ टिकविण्यासाठी ते हवाबंद डब्यात वा बाटल्यात भरून ठेवण्याची कॅनिंग प्रक्रिया करावी लागते. काय आहे हे कॅनिंग तंत्रज्ञान, त्याचे काय फायदे आहेत, फळे-भाजीपाल्यात कॅनिंग प्रक्रिया कशी करतात याबाबत सविस्तर मार्गदर्शन करणारा विकेंड सर्टिफिकेट कोर्स शनिवार (ता.८) व रविवार (ता.९) रोजी आयोजिला आहे.

कॅनिंग प्रक्रियेत उष्णतेने डब्याचे व खाद्यपदार्थाचे निर्जंतुकीकरण करण्यास प्राधान्य द्यावे लागते. कोर्समध्ये कॅनिंग तंत्रज्ञान, त्यासाठी लागणारी आवश्यक मशिनरी, प्रोजेक्ट प्लॅनिंग, प्रोजेक्ट व ऑपरेशन्स मॅनेजमेंट, लघु उद्योगासाठी अंदाजे गुंतवणूक इ.विषयी टर्नकी प्रोजेक्ट सल्लागार राजन वारे मार्गदर्शन करणार आहेत. फळे, भाजीपाला प्रक्रिया उद्योजक, नवउद्योजक, व्यावसायिक, विद्यार्थी, गृहिणी आदींसाठी कोर्स फायदेशीर आहे.

प्रतिव्यक्ती शुल्क चार हजार रुपये.
अधिक माहितीसाठी संपर्क : ९१४६०३८०३१.
ठिकाण : सकाळ मीडिया सेंटर, सकाळनगर, गेट क्र.१, बाणेर रस्ता, औंध, पुणे.

कोर्समधील विषयः
- कॅनिंग अन्न प्रक्रिया तंत्रज्ञान ओळख, संधी
- स्थानिक, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा अभ्यास
- स्टॅच्युटरी ॲण्ड रेग्युलेटरी कंप्लांयन्सेस
- कॅनिंग पदार्थांचे पॅकेजिंग, लेबलिंग
- कॅनिंग प्रक्रिया उद्योग कसा सुरू करावा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SRH vs RR Live IPL 2024 : दोन धक्क्यानंतर यशस्वी, रियाननं डाव सावरला; राजस्थान 10 षटकात शतक पार

Akola News : अनुपजी..भाजपचे पैसे पोहचले नाही; व्हीडिओ व्हायरल, बार्शिटाकळीत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT