पुणे

पुणे महापालिकेत शाहू महाराजांना अभिवादन

CD

पुणे, ता. ६ ः छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त महापालिका भवनातील छत्रपती शाहू महाराजांच्या तैलचित्रास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, नगरसचिव कार्यालय अधीक्षक योगिता भोसले आणि शिवसेना पुणे उपशहर प्रमुख सुधीर कुरुमकर यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष युवराज दिसले, महिला शहर अध्यक्ष श्रुतिका पाडळे, राकेश गायकवाड , गणेश मापारी, सचिन वडघुले, मिलन पवार आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange : मनोज जरांगे अन् पंकजा मुंडे एकाच व्यासपीठावर; कार्यकर्त्यांनी घातला गोंधळ; नेमकं काय घडलं?

IPL 2024, GT vs RCB Live Score: पुनरागमन करताच मॅक्सवेलचा गुजरातला मोठा दणका! कर्णधार शुभमन गिलला धाडलं माघारी

Nashik News : 10 वर्षानंतर धुळ झटकली; म्हाडा प्रकरणातील प्रस्ताव तपासण्याच्या सूचना

Latest Marathi News Live Update : माढा येथे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटीलांचा भाजपा उमेदवाराला पाठिंबा

Ulhasnagar Crime : मटका किंगच्या मुलावर जीवघेणा हल्ला करणारा आरोपी जेरबंद ; इन्स्टाग्राम पोस्टमुळे अडकला जाळ्यात

SCROLL FOR NEXT