पुणे

मेहुणपुरा मंडळाकडून १२ किल्ल्यांचा इतिहास

CD

पुणे, ता. २५ : ‘युनेस्को’ने छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांना जागतिक वारसास्थळ म्हणून नामांकित केले आहे. त्यानिमित्त शनिवार पेठ मेहुणपुरा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्टच्या वतीने यंदाच्या गणेशोत्सवात या किल्ल्यांची प्रतिकृती आणि त्यांचा इतिहास सांगणाऱ्या ध्वनी चित्रफितीचा देखावा साकारणार आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष सचिन शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
तसेच गणेशोत्सवात मंडळाकडून ३० ऑगस्ट ते तीन सप्टेंबर या कालावधीत प्रसिद्ध इतिहास अभ्यासकांच्या व्याख्यानमालेचे आयोजन दररोज रात्री आठ ते नऊ या वेळेत केले असल्याचे सांगण्यात आले. या वेळी मंडळाचे उपाध्यक्ष अनंत कावणकर, सचिव पराग ठाकूर, कार्याध्यक्ष कौस्तुभ गोखले, गिरीश सरदेशपांडे, महेश काटदरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: मुख्यमंत्र्यांच्या वतीने जरांगेंशी चर्चा करणारे राजेंद्र साबळे कोण? कसे बनले OSD?

Latest Maharashtra News Updates: हुजूर साहिब नांदेड ते मुंबई, पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसला मुख्यमंत्र्यांकडून हिरवा झेंडा

भारताची चंद्राकांक्षा! 2040 पर्यंत चंद्रावर मानव पाठवण्याचे स्वप्न साकारणार; चांद्रयान-6,7,8 चा प्लॅन तयार

Vaishno Devi Landslide : वैष्णोदेवी मार्गावर दरड कोसळली; अर्धकुंवारीजवळ शेकडो भाविक अडकल्याची शक्यता...बचावकार्य सुरू

Junnar News : शिक्षक भरतीच्या कामात अडथळा आणणाऱ्या बहीण भावाविरुद्ध गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT