पुणे

हमालनगर मित्रमंडळ, मार्केट यार्ड

CD

हमालनगर मित्रमंडळ १९९१ मध्ये स्थापन झाले असून गेल्या ३५ वर्षांपासून मार्केट यार्ड भागात कार्यरत आहे. हमालाच्या मुलाने हमाली न करता शिकून मोठे व्हावे, उघोग धंदा करावा यासाठी मंडळ कायमच प्रयत्नशील असते. शिवजयंती, स्वतांत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन, २६ जानेवारी, कृष्ण जन्माष्टमी, दत्तजयंती, नवरात्रोत्सव, रामनवमी असे विविध राष्ट्रीय व सांस्कृतिक उत्सव मंडळातर्फे साजरे केला जातात. यंदा गणेशोत्सवात महिलांसाठी होम मिनिस्टर, लहानमुलांसाठी नृत्य स्पर्धा, तसेच निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे कीर्तन, कबीर महाराज आतार यांचे व्याख्यान, सिनेतारीका सोनाली कुलकर्णी यांच्यासह अनेक प्रसिद्ध कलावंतांचे कार्यक्रम मंडळाने आयोजित केले आहेत.

सामाजिक कार्य
- ओला व सुक्या कचऱ्याच्या विघटनाबाबत जनजागृती
- महिला बचत गटांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न

मंडळाचे पदाधिकारी
अध्यक्ष : बाळासाहेब मारणे, कार्याध्यक्ष : ज्ञानेश्‍वर मानकर, संस्थापक नामदेव मानकर, नयन मोहोळ, सागर बाबर, किशोर होलांदे, विनायक हरपुडे, सागर चोरघे, शिवाजी येनपुरे, संतोष भिसे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Boopodi Land Scam : बोपोडी जमीन व्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे; शीतल तेजवानीचे परदेशात पलायन?

Kannad Election : उमेदवार शोधण्यासाठी राजकीय पक्षाची होतय दमछाक; कन्नडला अद्यापही युती, आघाडीसंदर्भात राजकीय पक्षांच्या हालचाली थंडच!

Latest Marathi News Live Update : पुणे व मुंबईतील जमीन व्यवहारांची श्वेतपत्रिका काढा - हर्षवर्धन सपकाळ

PMC Recruitment : पुणे महापालिकेतील कनिष्ठ अभियंता भरती प्रक्रिया निवडणुकीच्या आचारसंहितेत अडकण्याची शक्यता

Dharashiv Elections : धाराशिव जिल्ह्यामध्ये महायुतीत फुट स्थानिक स्वराज संस्था स्वबळावर लढण्याचे माजी आरोग्य मंत्री सावंत यांचे संकेत!

SCROLL FOR NEXT