आज पुण्यात २० सप्टेंबर २०२५ शनिवार
....................
सकाळी ः
प्रदर्शन ः दिव्यांग व्यक्तींनी तयार केलेल्या कलात्मक वस्तूंचे प्रदर्शन ः उद्घाटन हस्ते- अमृता भागवत, पूजा मनोत ः अश्वमेध हॉल, रांका ज्वेलर्सच्या मागे, कर्वे रस्ता ः १०.००.
दुपारी ः
सायंकाळी ः
अभिवाचनाचा कार्यक्रम ः रोटरी क्लब ऑफ पुणे गांधी भवनचा रौप्यमहोत्सव सांगता समारंभ ः ‘ज्याचा त्याचा विठ्ठल’- संगीत-चित्र-नाट्य अभिवाचनाचा कार्यक्रम ः उपस्थिती- मुरलीधर मोहोळ, शेखर मेहता, गिरीश प्रभुणे ः यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड ः ४.३०.
प्रकाशन समारंभ ः कृष्णा पब्लिकेशनतर्फे ः अमृता देशपांडे लिखित ‘किचन क्वीन’ पुस्तकाचे प्रकाशन ः अध्यक्ष- इंदुमती जोंधळे ः हस्ते- मधुरा बाचल ः रूपाली सोनवणे यांचा विशेष सन्मान ः फिरोदिया हॉल, भांडारकर संस्था, लॉ कॉलेज रस्ता ः ५.००.
कुलरंग महोत्सव ः बाल कार्य सन्मान सोहळा- कुलरंग महोत्सव ः पुरस्कारार्थी संस्था- आपली घरं, पुणे ः अध्यक्ष- डॉ. पराग काळकर ः प्रमुख पाहुणे- पराग ठाकूर ः ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सांस्कृतिक भवन, टिंबर मार्केट, महात्मा फुले पेठ ः श्री शिवाजी कुल माजी कुलवीर संघ, पंतसचिव स्काउट क्रीडांगण, सदाशिव पेठ ः ५.००.
पुरस्कार वितरण ः गानवर्धन आणि तात्यासाहेब नातू फाऊंडेशनतर्फे ः स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे शास्त्रीय संगीत पुरस्कार ः पुरस्कारार्थी- पं. रामदास पळसुले ः हस्ते- डॉ. अजय पोहनकर व अच्युत गोडबोले ः रामदास पळसुले (तबलावादन), निनाद दैठणकर (संतूरवादन)आरती ठाकूर-कुंडलकर (शास्त्रीय गायन) ः टिळक स्मारक मंदिर, टिळक रस्ता ः ५.३०.
अभिवाचनाचा कार्यक्रम ः कलासरगम ठाणे आयोजित ः अनुभूती (काळाला जागं ठेवणारा अनुभव) ः दिग्दर्शन- प्रा. विजय जोशी ः सादरीकरण- नरेंद्र बेडेकर ः अभिवाचक- अशोक समेळ, कुमार सोहोनी, वासंती वर्तक, नंदिनी बेडेकर व उदय सबनीस ः श्रीराम लागू- अवकाश, हिराबाग, टिळक रस्ता ः ७.००.
...................