पुणे

आज पुण्यात २४ सप्टेंबर २०२५ बुधवार

CD

आज पुण्यात २४ सप्टेंबर २०२५ बुधवार
.......................................................
सकाळी ः
रांगोळी प्रदर्शन ः शारदा अवसरे आणि सहकलाकार आयोजित ः संत श्री शंकर महाराज यांच्या जीवन चरित्रावर आधारित रंगावली प्रदर्शन ः उद्‍घाटन हस्ते- अमित भोरखडे ः उपस्थिती- अक्षय शहापूरकर, जगदीश चव्हाण ः बालगंधर्व कलादालन, शिवाजीनगर ः १०.००.
फिल्म फेस्टिव्हल ः मुंबा फिल्म फाउंडेशनतर्फे ः मुंबा आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल ः शुभारंभ ‘आता थांबायचे नाय’ या मराठी चित्रपटाच्या प्रदर्शनाने ः उपस्थिती- डॉ. मोहन आगाशे, उमेश कुलकर्णी ः राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय, लॉ कॉलेज रस्ता ः १०.००.
दुपारी ः
नवरात्रोत्सव ः पुणे नवरात्र महिला महोत्सव ः होम मिनिस्टर कार्यक्रम ः श्री लक्ष्मीमाता मंदिर प्रांगण, मुक्तांगण शाळेजवळ, शिवदर्शन ः १२.००.
शारदीय नवरात्र ः श्री भवानी देवी मंदिर आयोजित ः भजनी मंडळांच्या भजनांचे कार्यक्रम ः श्री भवानी देवी मंदिर, भवानी पेठ ः २.३०.
नवरात्र उत्सव ः श्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग आयोजित ः भजनांचे कार्यक्रम, महिलांचा सत्कार, तसेच सांस्कृतिक कार्यक्रम- ‘छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा’ ः महालक्ष्मी मंदिर, सारसबाग ः २.००.
सायंकाळी ः
प्रकाशन समारंभ ः जयश्री आलूरकर लिखित ‘कथांजली’ या कथासंग्रहाचे प्रकाशन ः हस्ते- मंगला गोडबोले ः अध्यक्ष- प्रा. मिलिंद जोशी ः वक्त्या- डॉ. वर्षा तोडमल ः माधवराव पटवर्धन सभागृह, महाराष्ट्र साहित्य परिषद, टिळक रस्ता ः ५.३०.
हिंदी-मराठी गीतांचा कार्यक्रम ः हिंदू महिला सभेतर्फे ः स्वरमयी आयोजित- ‘गीत गुंजन’ हिंदी-मराठी गीतांचा कार्यक्रम ः सादरकर्त्या- राजश्री ताम्हणकर ः शिवाजी मंदिर, सदाशिव पेठ ः ५.३०.
शारदीय नवरात्र ः अशोक चौक मित्र मंडळ, नाना पेठ आयोजित ः महाराष्ट्राची लोकधारा ः११०, नाना पेठ, अशोक चौक ः ७.००.
नवरात्र उत्सव ः शिवगर्जना प्रतिष्ठान आयोजित ः पुणे लोकमान्य फेस्टिव्हल ः गीतों का सफर ः सादरकर्ते- जितेंद्र भुरुक ः लोकमान्यनगर, जॉगिंग पार्क, नवी पेठ ः ७.००.
...........

Kolkata Rain : कोलकातामध्ये पावसाने मोडला ३७ वर्षांचा विक्रम, रस्ते वाहतूक ठप्प; रेल्वे- विमाने रद्द, ८ जणांचा मृत्यू

Arshdeep Singh: एक ही सरदार, पाकिस्तानी गार! अर्शदीपने Haris Rauf च्या 'विमान' सेलिब्रेशनचं काय केलं ते पाहा... Viral Video

Diwali Gifts: सरकारी पैशांचा वापर करून दिवाळी भेटवस्तू देण्यावर बंदी, अर्थ मंत्रालयाकडून सर्व मंत्रालये आणि विभागांना आदेश

Kalyan Crime : कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर ८ जणांचा सामूहिक अत्याचार; नातेवाईकाने मित्रांना बोलावले अन्...

Pune Municipal Election : महापालिका निवडणुकीसाठी २३ कक्षांची स्थापना

SCROLL FOR NEXT