पुणे

आठव्या दिवशीही मदतीचा ओघ सुरूच ‘सकाळ रिलिफ फंडा’ ला कंपनी, संस्था व देणगीदारांचा प्रतिसाद

CD

पुणे, ता. ३ ः पूरग्रस्तांसाठी ‘सकाळ रिलिफ फंडा’ला कंपनी, संस्था व व्यक्तिगत देणगीदारांचा मदतीकरता चांगला प्रतिसाद असून, आठव्या दिवशीही ‘सकाळ रिलिफ फंडा’कडे राज्यभरातून मदतीचा ओघ सुरु आहे.
नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीच्या वेळी आपदग्रस्तांच्या मदतीसाठी धावून जाण्याची परंपरा ‘सकाळ रिलिफ फंडा’ने कायम ठेवत राज्यातील पूरग्रस्तांच्या मदतीकरीता समाजाला मदतीचे आवाहन केले होते.
------------------------------
… यांनी केली सढळ हातांनी मदत

व्यक्ती - संस्था यांनी केलेली मदत (रुपयांमध्ये)
संजीव कोठाडिया यांनी ५१ हजार रुपयांची मदत केली. विश्वासराव मोरे यांनी ४२ हजार आठशे रुपयांची मदत केली. राजेंद्र सस्ते यांनी २५ हजार रुपयांची मदत केली.

अकरा हजार रुपयांची मदत करणारे :-
सुरेश कोडितकर यांनी ११ हजार एकशे सोळा रुपयांची मदत केली. दीपक भोईर, अनिल सहजे, रवींद्र कुलकर्णी व अमित पारख यांनी प्रत्येकी ११ हजार रुपयांची मदत केली.
दहा हजार रुपयांची मदत करणारे :-
बाळासाहेब किणेकर, रवींद्र ठाकूर, अस्मिता - रागिणी राजपूत, शुभांगी नरगुंडकर, किशोरी बेंद्रे, मधुसूदन पद्मनाभ व निखिल बोन्द्रे यांनी प्रत्येकी १० हजार रुपयांची मदत केली.

सहा हजार रुपयांची मदत करणारे ः नंदकुमार पाटील यांनी ६ हजार पाचशे रुपयांची मदत केली. कुंदननगर मित्र मंडळाकडून ६ हजार शंभर रुपयांची मदत केली, तर बाप्पूसाहेब डीडी विसपुते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी ६ हजार दोनशे शहात्तर रुपयांची मदत केली.

पाच हजार रुपयांची मदत करणारे:-
अभिजित कुलकर्णी, नंदकुमार भाटेवरा, सुनीता खैरे, दिलीप देशपांडे, चेतन मेंगे, डॉ. प्रशांत काचाळे, शिल्पा वाळिंबे, रमेशचंद्र शिंदे, गोविंद बादम, दीपक दांडेकर, प्रदीप जाधव, रामदास हुले, सारंग पोतनीस, मानसी शहा, शांताराम मोरे, महेश इंगुळे व पोपट जामदार यांनी प्रत्येकी ५ हजार रुपयांची मदत केली, तर सुचिता कदम यांनी ४ हजार रुपयांची मदत केली.

तीन हजार रुपयांची मदत करणारे:-
रामचंद्र बेहरे, किशोरी परुळेकर, पांडुरंग गोडबोले व सुनील हस्पे यांनी प्रत्येकी ३ हजार पाचशे रुपयांची मदत केली

दोन हजार रुपयांची मदत करणारे:-
वैभव कुलकर्णी, अभिष पावडे, दीपक देशपांडे, गणेश मुळीक व पराग चंदनखेडे यांनी प्रत्येकी २ हजार पाचशे रुपयांची मदत केली, तर प्रकाश पाथरे व चिन्मय पोतदार यांनी प्रत्येकी २ हजार शंभर रुपयांची मदत केली. याशिवाय श्रीधर पाटील, शरद मुजुमदार, रामचंद्र तावरे, विना नाकणेकर, जयंत मुदगल, राजेश जाधव, हनुमंत देशमुख, दिगंबर अराणके, परीक्षित काळोखे, सुरेखा हिरवे, प्रेरणा दोषी, संजय ढमढेरे, शाबरी बापट, मंगला देशमुख, रूपेश पाटील, वैभव देशमुख, सीमा दुधाणे व सतीश पुंडे यांनी प्रत्येकी २ हजार रुपयांची मदत केली.
एक हजार रुपयांची मदत करणारे:-
चिन्मय राऊत, अर्जुन भावसर, श्रीकांत भांडवलकर, अभिजित जवळकर व मीनल अत्तार्डे यांनी प्रत्येकी १ हजार पाचशे रुपयांची मदत केली. याशिवाय सिराज पिरजादे, नीलेश पाठक, सुधाकर पाटील, विवेक चवरे, शिवाजी पांचाळ व श्रीकांत सातारकर यांनी प्रत्येकी १ हजार शंभर रुपयांची मदत केली, तर तुकाराम नलबिलवार, दीपक पाटील, माणिक नाशिककर, चंद्रशेखर साईनगर व वसंत दुदुस्कर यांनी प्रत्येकी १ हजार एकशे अकरा रुपयांची मदत केली, तर प्रकाश सहाणे यांनी १ हजार एकशे एकवीस रुपयांची मदत केली.
याशिवाय भीमराव जगताप, आदित्य राऊत, मधुसूदन मायकल, श्रीकांत जन्नू, नेहा पांगारे, स्वप्नील राशीनकर, निवेदिता घाडगे, डॉ. सुहास सावंत, भास्कर गायकवाड, विक्रम अडनाईक, विवेक खैरे,

तुषार काळीद, मोहन थोरात, मंगला पवार, मनीषा जगताप, अनुराधा पोटफोडे, संदीप घोलकर, प्रीतम मोने, श्रीधर पोफळी, डॉ. शरदचंद्र जोशी, हेमंत पोतनीस, चंद्रकांत राऊत, नरेंद्र मुदशिंगिकर, महेश जंगम, स्नेहा मुजुमदार, अमित हुंबे, पुष्पा गुंडे, ईशा गायकवाड, महेश के, राहुल मोरे, अनंत रानडे, ईश्वर कणसे, दिगंबर झगडे, अनुपमा पटवर्धन, शिवानंद साखरे, शैलेश माळवदे, संजीवनी बरकाळे, विनायक राऊत व नामदेव तिकोने यांनी प्रत्येकी १ हजार रुपयांची मदत केली.

पाचशे रुपयांची मदत करणारे:-
शैलेश जांभळे यांनी सातशे एक्कावन्न रुपयांची मदत केली, तर कृष्णराव जोशी यांनी पाचशे पंचावन्न रुपयांची मदत केली. प्रदीप ढवळे यांनी पाचशे एक्कावन्न रुपयांची मदत केली. याशिवाय श्यामलाल बिस्वास , विवेकानंद लिंगाडे, माणिक खैरनार, उमेश कोंडे, मीनाक्षी उमाळे, नरेंद्र वडनेरे, विठ्ठल जाधव, नारायण कुर्वे , शेखर गांगुर्डे, रामभाऊ थोरात, अनिल शेंडगे, संजय खोपडे व शैलेंद्र महाजन यांनी प्रत्येकी पाचशे रुपयांची मदत केली.
---------------------------
चौकट :- १
मदतीचे आवाहन
राज्यातील पूरग्रस्तांच्या मदतीकरीता समाजाला ‘सकाळ रिलिफ फंड’ कडून मदतीचे आवाहन करण्यात येत आहे.
मदत करण्यासाठी:-
१. IDBI Bank
Name :- Sakal Relief Fund
A/C No: 45910010013026
IFSC: IBKL0000459
Branch :- Laxmi Road, Pune.
या खात्यावर देणगीची रक्कम ऑनलाइन पद्धतीने बँक ट्रान्स्फर करून देणगी देऊ शकता किंवा सोबत दिलेला QR कोड स्कॅन करून गुगल व फोन पे वरून देणगी पाठवू शकता. देणगी बँक खात्यात ट्रान्स्फर केल्यानंतर ८६०५०१७३६६ या व्हाट्सअ‍ॅप नंबरवर ट्रान्सझॅक्शन तपशील पाठवावेत.

२. मदतीचे धनादेश ‘सकाळ रिलिफ फंड’ या नावाने दैनिक ‘सकाळ’च्या कार्यालयात ११ ते ५ या वेळेत स्वीकारले जातील.
(‘सकाळ रिलिफ फंड’ साठीच्या देणग्या प्राप्तिकर कायद्याच्या ८० जी कलमांतर्गत प्राप्तिकर सवलतीस पात्र आहेत.)

चौकट :- २
अन्नधान्याचे दोन ट्रक रवाना
सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातील पूरग्रस्त भागातील कुटुंबांसाठी प्राथमिक टप्प्यात मार्केटयार्ड येथून अन्नधान्याचे (बावीस टन) एक हजार किट ‘सकाळ रिलिफ फंडा’तर्फे रवाना करण्यात आले. यावेळी ‘सकाळ रिलिफ फंडा’चे समिती सदस्य डॉ. सतीश देसाई, राजेश शहा, सूर्यकांत पाठक, वालचंद संचेती, पोपटलाल ओस्तवाल व डॉ. शैलेश गुजर आदी उपस्थित होते.
--------------------------
फोटो ः 57071, 57072, 57074, 57075, 57076

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump ultimatum : ट्रम्प यांचा हमासला ४८ तासांचा अल्टिमेटम! ; म्हणाले, ‘’आता जर ऐकलं नाहीतर...’’

Pune Crime : कुख्यात गुंड नीलेश घायवळचा पासपोर्ट रद्द करणार - पोलिस आयुक्त अमितेश कुमार

Mehbooba Mufti Statement : ‘’लडाख, POKमध्ये Gen-Z… ’’ ; मेहबूबा मुफ्तींनी केलं मोठं विधान!

Gautami Patil News : गौतमी पाटीलच्या अडचणी वाढणार? ; पुणे पोलिसांनी बजावली नोटीस!

IND vs AUS: विराट कोहली आणि रोहित शर्माचे पुनरागमन होणार? ऑस्ट्रेलियाविरुद्ध ODI मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा कधी? तारीख आली समोर

SCROLL FOR NEXT