पुणे

‘पवित्रम्’ ॲपचे रविवारी लोकार्पण

CD

पुणे, ता. १३ ः पवित्रम् फाउंडेशन या संस्थेने हिंदू व्यावसायिक आणि ग्राहकांना एका व्यासपीठावर आणण्यासाठी ‘पवित्रम्’ हे मोबाईल ॲप विकसित केले आहे. या ॲपचे लोकार्पण रविवारी (ता. १६) सायंकाळी सहा वाजता एरंडवणे येथील शकुंतला जगन्नाथ शेट्टी सभागृहात होणार असल्याची माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष सुबोध शहा यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी तुषार कुलकर्णी, शशांक मेंगडे, सारंग देव, राजेश तोळबंदे, आशिष कांटे उपस्थित होते. अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांच्या हस्ते ॲपचे लोकार्पण होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Budget: अर्थसंकल्पीय अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून सुरू होणार! महाराष्ट्राचा अर्थसंकल्प देवेंद्र फडणवीस 'या' दिवशी सादर करणार

IPL 2026 : मैदानाबाहेर लढाई! Mumbai Indians गतविजेत्या RCB च्या मार्गात आडवा आला; विराट फॅन्सची वाढली चिंता

नंदिनीच्या आवाजाला झालंय तरी काय? 'लग्नानंतर होईलच प्रेम' मध्ये मृणालचा आवाज डब केलाय? प्रोमो पाहून नेटकऱ्यांचा प्रश्न

T20 World Cup AFG vs SA : लाईव्ह सामन्यात काय घडलं? डॅनी मॉरिसन अन् महिला समालोचकाचा ‘तो’ 8 सेकंदांचा Video व्हायरल

Horscope : उद्या महासंयोग! 'या' 5 राशींसाठी 12 फेब्रुवारी ठरेल टर्निंग पॉइंट; पैसा, प्रेम अन् प्रतिष्ठा एकाच दिवशी येणार

SCROLL FOR NEXT