पुणे

आज पुण्यात १० ऑगस्ट २०२५ रविवार

CD

आज पुण्यात १० ऑगस्ट २०२५ रविवार
...................................................
सकाळी ः
सन्मान सोहळा व रक्तदान शिबिर ः सुजय प्रतिष्ठान व शांतिदूत परिवार आयोजित ः प्रमुख पाहुणे- विठ्ठल जाधव, सुप्रिया बडवे, रामदास माने व अन्य ः सन्मानार्थी- प्रज्ञा कांबळे, वृषाली जाधव, इंद्रजित भोसले व अन्य ः रक्तदान शिबिर ः उद्यान मंगल कार्यलय, खजिना विहीर चौक, सदाशिव पेठ ः ९.००
प्रवचन ः भारतीय बौद्ध महासभा आयोजित ः वर्षावास प्रवचनमाला ः विषय- १५ ऑक्टोबर १९५६चे बाबासाहेबांचे भाषण ः वक्ते- के. बी. मोटघरे ः अध्यक्ष- अतुल गायकवाड ः स्वागताध्यक्ष- मनोहर धिवार ः प्रमुख पाहुणे- राजेश गायकवाड ः धम्म जागृती संघ, बुद्ध विहार, राज चौक, गणेशनगर, येरवडा ः १०.००.
उद्‍घाटन सोहळा ः श्वास फाउंडेशन आयोजित ः महाब्लड सेंटर अँड कॉम्प्रेहेन्सिव्ह थॅलेसेमिया डे केअर सेंटरचे उद्‍घाटन ः हस्ते- मुरलीधर मोहोळ ः अध्यक्ष- प्रकाश अविटकर ः प्रमुख उपस्थिती- चंद्रकांत पाटील, माधुरी मिसाळ, अमोल कोल्हे, सुप्रिया सुळे व अन्य ः साई गौरव बिल्डिंग, पहिला मजला, एम. जी. रस्ता, पुणे कँटोन्मेंट ः ११.००.
वीणा सप्ताह ः पद्मशाली श्री विठ्ठल-रखुमाई मंदिर आयोजित ः वीणा प्रारंभ ः हस्ते- ज्ञानेश्वर म्याकल महाराज ः ११२४, भवानी पेठ, पद्मशाली श्री विठ्ठल-रखुमाई मंदिर ः ११.००.
सायंकाळी ः
गझलरंग ः सुरेश भट गझलमंच आयोजित ः विलासराव देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्त ः ‘गझलरंग’ मराठी गझल मुशायरा ः सहभाग- सारंग पाम्पटवार, नीलेश खडके, श्वेता बरकडे, नैनेश तांबे, अपूर्व राजपूत, प्राजक्ता वेदपाठक, अज्ञातवासी, वैभव देशमुख ः सूत्रसंचालन- सुरेशकुमार वैराळकर ः प्रमुख उपस्थिती- उल्हासदादा पवार, अशोक धिवरे डॉ. संतोष पोटे, नरेंद्र व्यवहारे ः एस. एम. जोशी सभागृह, नवी पेठ ः ६.००.
.........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pankaja Munde Dasara Melava: भगवानगडावरील पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यात वाल्मिक कराडचे पोस्टर, बीडचं राजकारण तापणार!

Kolhapur Shahi Dussehra : शाही दसरा सोहळा, अडीचशे वर्षांची परंपरा; हत्तींची जागा घेतली मेबॅक मोटारीने, छत्रपतींची अगवाणी पोलिस दलाकडून

Dussehra Melava 2025 Live Update : मराठवाड्यात पूर, शेतकरी अडचणीत, मात्र, मुख्यमंत्री शेतकऱ्यांबरोबर - पंकजा मुंडे

Dussehra Tradition: रावण-मेघनाथाला पळवून पळवून ठार केले; १७३ वर्षांची परंपरा असलेला UP तील अनोखा दसरा

पैसा बोलता है! देशात महाराष्ट्र अन् शहरांमध्ये पुणे, भ्रष्टाचारात आघाडीवर; NCRBच्या अहवालात धक्कादायक माहिती उघड

SCROLL FOR NEXT