पुणे

अवती भवती

CD

गटई कामगारांना
स्टॉल परवाना द्यावेत
पुणे, ता. १० : कष्टकरी गटई कामगारांना स्टॉल परवाना देण्यात यावेत, यासाठी रिपब्लिकन चर्मकार महासंघ संघटनेतर्फे महापालिकेत निवेदन दिले होते. मात्र, एक वर्ष उलटले तरीसुद्धा महापालिकेने परवाने दिले नाहीत. त्यामुळे याबाबत तत्काळ अंमलबजावणी व्हावी, यासंदर्भाचे निवेदन नुकतेच महापालिका अतिरिक्त आयुक्त एन. जे. प्रदीप चंद्रन यांना दिले आहे. मागील सात वर्षांपासून गटई कामगारांच्या समस्यांबाबत संघटना पाठपुरावा करत आहे. आत्तापर्यंत कष्टकरी कामगारांना न्याय मिळाला नसून कामगारांना न्याय द्यावा, अन्यथा संघटनेच्या वतीने उपोषण करण्यात येणार आहे, असा इशारा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष संजू बनसोड यांनी दिला. या वेळी मुख्य सचिव सुनील गायकवाड, सचिव विजय वरछाये, खजिनदार सुनील राठी, गटई कामगार जिल्हाध्यक्ष सुनील चराटे, रोहिदास थोरात आदी उपस्थित होते.
.......
निवडणूक घोटाळा निषेधार्थ
युवक काँग्रेसचे आंदोलन
पुणे, ता. १० : भाजप आणि निवडणूक आयोग संघटित निवडणूक घोटाळा निषेधार्थ व खासदार राहुल गांधी यांच्या समर्थनासाठी शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष सौरभ अमराळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. भाजप आणि निवडणूक आयोगाचा निषेध करण्यात आला. या वेळी काँग्रेसचे सरचिटणीस प्रथमेश अबनावे, प्रदेश सचिव आनंदकुमार दुबे, प्रदेश सचिव आजिनाथ केदार, मेघश्याम धर्मावत, दिलीपसिंह देशमुख, मतीन शेख, राज जाधव, विक्रांत धोत्रे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: ''आरक्षण घेऊन बोगस लोक खुर्चीवर बसले आहेत'', जरांगे पाटलांचं दसरा मेळाव्यात मोठं विधान

Nashik News : समाजहितासाठी कार्य करणाऱ्यांचा गौरव! मुक्त विद्यापीठातर्फे बाबूराव बागूल व रुक्मिणी पुरस्कारांचे वितरण

Ravana Descendants : आजही भारतात राहतात रावणाचे वंशज, साजरा करत नाहीत दसरा, विजयादशमीला करतात रावणाची पूजा..

R Ashwin युएईच्या T20 लीगमध्ये अनसोल्ड राहण्यामागं वेगळंच कारण? सोशल मीडियावरील पोस्टही हटवल्या...

Mehbooba Mufti : राष्ट्रगीताच्या वेळी उभे न राहिल्याने पंधरा जण ताब्यात; कारवाईबाबत मेहबुबा मुफ्ती यांचे टीकास्त्र

SCROLL FOR NEXT