पुणे

जुना दागिना द्या अन् विनाघट मिळवा नवा दागिना

CD

पुणे, ता. १२ : सणासुदीचा काळ म्हणजे सोने-चांदीच्या दागिन्यांची खरेदी हा महिलांचा खास आनंदाचा क्षण. जुन्या अलंकारांऐवजी नवीन आणि आकर्षक दागिन्यांची निवड हा अनेकांचा पहिला पर्याय असतो. मात्र जुन्या दागिन्यांवर ‘घट’ लागल्यामुळे अनेकदा त्यांची निराशा होते. हीच बाब लक्षात घेऊन, पीएनजी एक्सक्लुझिव्हतर्फे यंदाही ग्राहकांसाठी ‘विनाघट योजना’ सुरू केली आहे, अशी माहिती पीएनजी एक्सक्लुझिव्हचे भागीदार अभय गाडगीळ यांनी दिली.
या योजनेंतर्गत कोणत्याही सराफाकडून घेतलेला जुना दागिना ‘घट’ न लावता स्वीकारला जाईल. तसेच नवीन सोन्याच्या दागिन्यांच्या घडणावळीवर थेट ३० टक्के सूट, हिऱ्यांच्या दागिन्यांवर १०० टक्के सूट आणि चांदीच्या वस्तूंवर ३० टक्के सूट मिळणार आहे. सोन्याच्या दागिन्यांमध्ये मंगळसूत्र, बांगड्या, नेकलेस, हार, गंठण, बाजूबंद, अंगठ्या, ब्रेसलेट अशा आधुनिक व हलक्या वजनाचे विविध दागिने उपलब्ध आहे. याशिवाय, हिऱ्यांच्या दागिन्यांचे खास कलेक्शन आणि गणरायासाठी आकर्षक चांदीची आभूषणे तसेच चांदीच्या वस्तूंचीही खरेदी करता येणार आहेत.
ही सवलत पीएनजी एक्सक्लुझिव्हच्या पुण्यातील निसर्ग हॉटेल लेन, नळस्टॉप आणि रानडे कॅपिटल, बालेवाडी हायस्ट्रीटजवळील बाणेर येथील शोरूममध्ये उपलब्ध आहे. ग्राहकांनी या संधीचा नक्की लाभ घ्यावा, असे आवाहन गाडगीळ यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुरुषांच्या गळ्यात सोनं म्हणजे बैलाच्या गळ्यात...! अजितदादांनी गोल्डमॅन नेत्यांची घेतली शाळा, काय म्हणाले?

आजोबा आर्मीत, वडील सीआयडीमध्ये ; अभिनेत्री नाही तर 'या' क्षेत्रात करायचं होतं प्राजक्ता माळीला करिअर !

'लास्ट स्टॉप खांदा...' चित्रपटाचं कलरफुल पोस्टर लाँच; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मधील अभिनेता झळकणार, तुम्ही ओळखलंत का?

Latest Marathi News Live Update : डोंबिवलीत नाल्यात पडून 14 वर्षीय मुलाचा मृत्यू

Shivaji University: 'शिवाजी विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरूंच्या निवडीकडे लक्ष': डॉ. कामत, फुलारी, गोसावी, काळे यांच्या नावांची चर्चा

SCROLL FOR NEXT