पुणे, ता. १४ : केके केअर हॉस्पिटलतर्फे शुक्रवारी (ता. १५) गुडघे व मणकेदुखीबाबत मोफत तपासणी शिबिर दुपारी १२ ते ४ या वेळेत चऱ्होली येथे आयोजित करण्यात आले आहे. पाठदुखी, मानदुखी, गुडघेदुखी, संधिवात, मेनिस्कल टिअर, लिगामेंट इंज्युरी, ऑस्टिओपोरोसिससारख्या समस्या असणाऱ्या व्यक्तींनी या शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.