पुणे

पेटोपिया

CD

पर्शियनचं सौंदर्य आणि सायमीजची मोहकता ः या दोन जगाचं सुंदर मिश्रण म्हणजे हिमालयात कॅट (Himalayan Cat). तिचं रूप जणू एखाद्या बर्फाच्छादित पर्वतावरून उतरलेलं भासते. लांबसडक मखमली फर, गडद पॉइंट्स आणि निळे चमकदार डोळे हे तिचं खास वैशिष्ट्य आहे.
ही जात Persian Cat आणि Siamese Cat यांच्या संकरातून तयार झाली आहे, आणि म्हणूनच तिच्यात दोन्हींची खासियत दिसते. पर्शियनची शालीनता आणि सायमीजचा खेळकर, बोलका स्वभाव. अत्यंत शांत, प्रेमळ आणि कुटुंबाशी नातं जोडणारी आहे. तिला आपली माणसं आवडतात, आणि ती त्यांच्याजवळ राहून आपुलकीने लक्ष वेधून घेते. तिच्या हालचाली नाजूक, आणि तिचं वागणं राजेशाही वाटतं. ही मांजर जात म्हणजे हिमालयासारखी शांत आणि आकर्षक. सौंदर्य, कोमलता आणि निष्ठेचं अप्रतिम प्रतीक.
सौजन्य - चितोस फाउंडेशन


रेनबो लॉरिकीट (Rainbow Lorikeet)
न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियामधील हा इंद्रधनुष्यासारखा दिसणारा रंगीत पक्षी २५ ते ४० वर्षे जगतो. त्याच्या हालचाली आणि उड्या पाहून जणू तो नाचत आहे असे वाटते. तो खूप उत्साही, खेळकर आणि लोकांशी जुळवून घेणारा आहे. त्याची प्रत्येक उडी आणि फडफड हे एक छोटं नृत्यच वाटते.
सौजन्य - आर्यन वर्ल्ड स्कूल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Cup 2025, INDW vs ENGW: दीप्ती शर्माने घडवला इतिहास! 'असा' पराक्रम करणारी भारताची पहिलीच महिला क्रिकेटपटू

Latest Marathi News Live Update : पुण्यातील चव्हाण वाडात चिमण्या गणपती जवळ आगीची घटना

Deglur Temple Theft : देगलूर तालुक्यातील वझर येथील भवानी मंदिरातील दानपेटी व दागिन्यांची चोरी; परिसरात खळबळ

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात सात दिवस धोक्याचे! पावसाबाबत मोठी अपडेट समोर, हवामान विभागाकडून इशारा जारी

Lawrence Bishnoi: वेळीच स्वतःला सुधारा नाहीतर...; लॉरेन्स बिश्नोई टोळीला उघड इशारा, धमकी देणारा रोहित गोदरा नेमका कोण?

SCROLL FOR NEXT