पुणे

‘सिंहगड रस्त्यावर वाहतूक नियमांचे उल्लंघन’

CD

पुणे, ता . १८ : सिंहगड रस्त्यावरील आनंदनगर व माणिक बाग चौकात वाहतूक नियमाचे उल्लंघन होत असून त्यासाठी प्रशासनातर्फे कठोर उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाचे शहर अध्यक्ष युवराज दिसले यांनी सिंहगड रास्ता वाहतूक विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे. सिंहगड रस्त्यावर बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलाची दुसरी बाजू अद्याप सुरू करण्यात न आल्यामुळे त्याचा वाहतुकीवर परिणाम होत आहेत. आनंदनगर व माणिक बाग चौक येथे वाहनचालक वेगाने वाहन चालवत असून, त्यांच्याकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन होत आहे. ही परिस्थिती अपघातांसाठी पूरक असून यासाठी प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना करून हे प्रकार त्वरित थांबवावेत, अशी मागणी दिसले यांनी आपल्या निवेदनात केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup Ind VS Pak : भारत-पाक सामन्यापूर्वी नियंत्रण रेषेवर गोळीबार… पाकिस्तानच्या कृत्याला चोख प्रत्युत्तर

Latest Marathi News Live Update : आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थनार्थ सोलापुरात पडळकरांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी आज देशाला संबोधित करणार, 'डबल गिफ्ट'बाबत करू शकतात मोठी घोषणा...

Student Visa: व्हिसा बदलांमुळे भारतीय विद्यार्थ्यांना फटका? विद्यार्थी संख्या ३० ते ४० टक्क्यांनी कमी होण्याचा तज्ज्ञांचा अंदाज

Ambabai Temple : नवरात्रोत्सवात अंबाबाईचे दर्शन पितळी उंबऱ्या बाहेरून घेता येणार, मुखदर्शनाचीही सोय; कसं असेल नियोजन

SCROLL FOR NEXT