पुणे

पीएमपी कामगारांचा आंदोलनाचा इशारा

CD

पुणे, ता. २९ : वयोवृद्ध सेवानिवृत्त पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांचा ग्रॅच्युइटी व वैद्यकीय योजनांवरील थकीत मागण्यांकडे प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे, अन्यथा सोमवार (ता. १) पासून स्वारगेट मुख्यालयासमोर रास्तारोको आंदोलन करण्याचा इशारा पीएमपीएमएल कामगार संघटनेने दिला आहे, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष पुरुषोत्तम लाखवडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी राजेंद्र ओतारी, मुरलीधर मोरे, अशोक बालवे, जाफरभाई जमादार, बाळासाहेब झोंबाडे आदी उपस्थित होते.
सेवानिवृत्त सेवकांच्या मुख्य मागण्यांमध्ये १ एप्रिल २०१७ ते नोव्हेंबर २०२३ दरम्यान निवृत्त झालेल्यांना सहाव्या वेतन आयोगानुसार अदा झालेल्या सात लाख रुपयांच्या ग्रॅच्युईटीतील अपूर्ण फरक, रजा रोखीकरणाचा फरक मिळावा, सातव्या वेतन आयोगानुसार एकरकमी देणे यांचा समावेश आहे. तसेच डिसेंबर २०२३ नंतर निवृत्त झालेल्यांच्या थकीत रकमा मिळाव्यात आदी मागण्या आहेत. त्यांची दखल न घेतल्यास आंदोलनातून उद्‍भवणाऱ्या स्थितीची जबाबदारी प्रशासनावर राहील, असे लाखवडे यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhishek Sharma Health Update: अभिषेक संघासोबत स्टेडियममध्ये दिसला, पण का नाही खेळला? पाकिस्तानविरुद्ध खेळणार की नाही? BCCI ने दिले महत्त्वाचे अपडेट्स

जिनिलियाला पहिल्यांदा घरात पाहिल्यावर काय होती विलासराव देशमुखांची प्रतिक्रिया? रितेशने सांगितला तो प्रसंग

Latest Marathi News Live Update : संजय राऊत यांनी डोळ्यावर पट्टी बांधली का हे पाहावे लागेल - संदीप देशपांडे

Pune Cyber Fraud : पुण्यात आरटीओच्या बनावट चलनाद्वारे व्यावसायिकाची सायबर फसवणूक; तीन लाखांचा गंडा

T20 World Cup IND vs NAM : अभिषेक शर्मा मुकला, टीम इंडियाने प्लेइंग इलेव्हनमध्ये केले दोन बदल; नामिबियाने टॉस जिंकून....

SCROLL FOR NEXT