पुणे

बाह्यरुग्ण विभागाचे सर्वेक्षण करणार

CD

वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी वेळेवर येणे, रुग्‍णांच्‍या तक्रारी सोडविल्‍या जाव्‍यात व त्‍यांना गुणवत्तातापूर्ण वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी शहरातील सर्व दवाखाने, रुग्‍णालये, प्रसूतिगृह अशा ८९ ठिकाणी संस्‍थेमार्फत सर्वेक्षण करण्‍याचे नियोजन आहे. त्‍यांना एक तपासणीयादी तयार करून त्‍यानुसार सुविधा आहेत का?, हे पाहिले जाईल. तसेच, आमच्‍याकडे काही तक्रारी आल्‍यास त्‍याबाबत संबंधित डॉक्‍टर व कर्मचाऱ्यांची चौकशी करण्‍यात येते. त्‍याचबरोबर, रुग्‍णांसोबत सौर्हाद्रपूर्ण वर्तणूक ठेवण्याच्या सूचनाही देण्‍यात येतात. महापालिकेच्‍या सर्व दवाखान्‍यांत दररोज सुमारे १० ते १२ हजार रुग्‍ण उपचार घेत असल्याचे पुणे महापालिकेच्या आरोग्‍यप्रमुख डॉ. नीना बोराडे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Traffic: मुंबईत गाडी चालवणं महागणार? 'वाहतूक कोंडी कर' लावण्याचा राज्य सरकारकडे प्रस्ताव; कुणाकडून आणि किती पैसे आकारणार?

Zilla Parishad Panchayat Samiti Election result Live Update: कोकणात महायुतीचे 'शक्तीप्रदर्शन'

Sambhaji Nagar ZP Results: छ. संभाजी नगरमध्ये महायुतीच! वाचा संपूर्ण विजयी उमेदवारांची यादी

राघु पिंजऱ्यात आला...! सुकन्या मोनेचा धमाकेदार डान्स, सोशल मीडियावर Viral Video

Ambasan Farmers Protest : बिबट्याची दहशत आणि महावितरणची दिरंगाई; अंबासनचे शेतकरी सोमवारपासून 'अन्नत्याग' उपोषणावर!

SCROLL FOR NEXT