पुणे

विद्यार्थिनींसह शिक्षकांचा गौरव

CD

पुणे, ता. ५ : महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटीच्या हुजूरपागा शाळेतर्फे आयोजित केलेल्या हुजूरपागा कला आणि क्रीडा करंडक स्पर्धेत भारतीय विद्या भवन सुलोचना नातू विद्या मंदिरातील पाचवी ते सातवीतील विद्यार्थिनी आणि शिक्षकांनी मिळविलेल्या यशाबद्दल क्रीडा व कला सामाईक ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. समूह गीत, भक्ती गीत, नाट्यछटा, नाट्यवाचन या स्पर्धांमध्ये ३० विद्यार्थिनींनी भाग घेऊन बक्षिसे मिळवली. तसेच ६ शिक्षकांनी नाट्यवाचन, काव्यवाचन स्पर्धेत बक्षिसे मिळवली. बक्षीस समारंभ भैरवी पालकर घाटे यांच्या हस्ते करण्यात आला.
..........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik News : दररोज ८ शेतकऱ्यांचा मृत्यू! भीषण वास्तव रोखण्यासाठी कृषी आयुक्तांकडून 'टास्क फोर्स'ची घोषणा

Gautam Gambhir: 'काही रात्री खूप एकट्या असतात..'; दिल्लीच्या मैदानात येताच गंभीरचा 'हळवा कोपरा' समोर; BCCI ने शेअर केला Video

अभिनेत्री म्हणून किती पैसे मिळतात आणि ते कुठे खर्च होतात? प्रार्थना बेहेरेने सांगितली आतली गोष्ट

Latest Marathi News Live Update : पुणे जिल्हा नियोजन समितीची आज पहिली बैठक

Crime News : 17 वर्षीय कल्याणीचा संशयास्पद मृत्यू; मृतदेह एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात हलवला, पोलिसांनी मध्येच थांबवले अंत्यसंस्कार!

SCROLL FOR NEXT