पुणे

‘एमजी’चे सर्व शो-रूम आज मध्यरात्रीपर्यंत राहणार खुले

CD

गुरुग्राम, ता. ६ : वृद्धी आणि ग्राहकांच्या विश्वास संपादनाचे यशस्वी वर्ष पूर्ण करण्याच्या निमित्ताने ‘जेएसडब्ल्यू एमजी’ मोटार इंडियाने आकर्षक ‘मिडनाइट कार्निव्हल’ अभियानाची घोषणा केली आहे. हे अभियान देशभरात त्यांच्या वाहनांच्या संपूर्ण श्रेणीमध्ये रविवारी (ता. ७) राबविण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने ‘एमजी’ची सर्व शोरूम्स मध्यरात्रीपर्यंत खुली राहतील.
या कार्निव्हलमधून उत्पादनातील इनोव्हेशन ग्राहकांसमोर सादर होईल. शोरूमची वेळ वाढवून आणि डीलरशिपमध्ये आकर्षक उपक्रम योजून कार खरेदीचा आनंददायक अनुभव ग्राहकांना देण्याचे उद्दिष्ट आहे. ‘जेएसडब्ल्यू एमजी’ मोटर इंडियाचे मुख्य वाणिज्य अधिकारी विनय रैना म्हणाले, ‘‘जेएसडब्ल्यू एमजी मोटर इंडियामध्ये आम्ही कारच्या पलीकडे जाऊन ग्राहकांना सुखद अनुभव देण्याचा प्रयत्न करतो. या मिडनाइट कार्निव्हलमध्ये खरेदी करणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला एक खास भेटवस्तू मिळेल, तसेच ग्राहकांना ११ कोटी रुपये किमतीची खात्रीशीर बक्षिसे मिळतील. यामध्ये लंडनसाठी ड्रीम ट्रिप जिंकण्याची संधी असून ३ दिवस २ रात्रीचे हॉलिडे व्हाउचर आणि पात्र ग्राहकांसाठी गॅजेटस व लाइफस्टाइल भेटवस्तूंसारखी आकर्षक स्क्रॅच अँड विन बक्षिसे आहेत.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA, ODI: 'रोहित आणि मी अजूनही संघासाठी...', विराट मालिकावीर पुरस्कार जिंकल्यानंतर स्पष्टच बोलला; पाहा Video

Indigo Flight Chaos : विमानाच्या गोंधळामुळे आमदार रस्त्यावर; नागपूर अधिवेशनासाठी निघाले मोटारीने!

Karnataka CM Siddaramaiah : ‘’सरकार अविश्वास प्रस्तावाला तोंड देण्यास तयार'’ ; मुख्यमंत्री सिद्धरामय्यांचं मोठं विधान!

Hapus Dispute: वलसाड हापूस नावाने जीआय टॅगसाठी अर्ज, मालकी हक्कही सांगितला अन्...; कोकणातील हापूस आंब्यावर गुजरातचा दावा

चार हजार मीटर खोल समुद्रात १६० दिवस राहिले वैज्ञानिक; प्रशांत महासागरात जे दिसलं त्याने सगळेच हादरुन गेले

SCROLL FOR NEXT