पुणे

‘तिरुपती प्रतिष्ठान’कडून समाजोपयोगी उपक्रम

CD

पुणे, ता. २ : सॅलिसबरी पार्क येथील तिरुपती प्रतिष्ठान या संस्थेने महापालिकेचे सर्व नियम आणि अटींचे पालन करून भाडेतत्त्वावर घेतले आहे. त्याद्वारे परिसरातील नागरिकांसाठी समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येतात. त्याचा वापर खासगी कार्यालयासाठी होत नाही, असे तिरुपती प्रतिष्ठानने म्हटले आहे.
या संकुलाचा वापर खासगी कार्यालयासाठी करण्यात येत असल्याची तक्रार महापालिकेकडे करण्यात आली आहे. त्याबाबत खुलासा करताना प्रतिष्ठानने म्हटले आहे की, ‘‘या संकुलात स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी अभ्यास करतात. तसेच प्रभागातील नागरिक योगासने आणि ध्यानासाठी येतात. हे उपक्रम विनामूल्य राबविले जातात. काही घटक चुकीची तक्रार करीत आहेत. त्याबाबत अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार आहोत.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fasting Food Price Hike: नवरात्रोत्सवाचा उपवास महाग, फराळ साहित्याचे भाव वाढले!

Kissing Video : काय रे हा किसिंग सीन! कपलने बसस्टँडवर केले घाणेरडे चाळे, लज्जास्पद व्हिडिओ व्हायरल

"एकदा नाही दोनदा माझ्या निधनाची बातमी केली गेली" समीर चौघुलेंचा धक्कादायक खुलासा ; म्हणाले..

Jalgaon News : जीएसटी दर कपातीमुळे जळगावची बाजारपेठ दसरा-दिवाळीसाठी सज्ज!

Online Shopping Tips : अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवर फेस्टिव्ह सिझन शॉपिंग करत आहात? 'या' ५ चुका पडतील महागात

SCROLL FOR NEXT