पुणे

शिर्सुफळ मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद

CD

शिर्सुफळ, ता. २३ : शिर्सुफळ (ता. बारामती) ग्रामपंचायतच्या वतीने लोकसहभागातून शनिवारी (ता. २०) ‘शिर्सुफळ शक्ती मॅरेथॉन’ स्पर्धा झाल्या. या स्पर्धेत शिर्सुफळसह आसपासच्या परिसरातील लहानांपासून ज्येष्ठांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.
स्पर्धेतील विजेत्यांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह व पदके, देशी झाड देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामपंचायतीचा १०० टक्के कर भरणाऱ्या ग्रामस्थांचा माझा गाव माझा अभिमान पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. तसेच ‘स्वच्छ माझे अंगण’ या उपक्रमात सहभागी झालेल्या महिलांना स्वच्छतेच्या साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी बारामती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी किशोर माने, सरपंच जुई हिवरकर, ग्रामविकास अधिकारी प्रदीप बनसुडे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PMO Shift to Seva Teerth : प्रशासनात ऐतिहासिक बदल ! पंतप्रधान कार्यालय "सेवा तीर्थ" मध्ये स्थलांतरित, साऊथ ब्लॉकमध्ये आज शेवटची बैठक

Latest Marathi News Live Update : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी काल घेतला पुणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आढावा

Ladki Bahin Yojana e-KYC : लाडक्या बहिणींना गुड न्यूज! आता एकदमच मिळणार 6000 रुपये; 'ई-केवायसी'साठी 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ

IPL 2026 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची घर घर थांबली! Mumbai Indians ची आडकाठी, तरीही RCB ला मिळालं हक्काचं होम ग्राऊंड

योगींचा गुंडांना थेट इशारा! होळीत राडा केला तर सरळ जेलमध्ये जाणार; सणासुदीच्या काळात यूपीमध्ये 'हाय अलर्ट'

SCROLL FOR NEXT