पुणे

हिंगणे खुर्द शाळकरी मुलीची आत्महत्या

CD

सिंहगड रस्ता : हिंगणे खुर्द येथील तेरा वर्षाच्या शाळकरी मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
ही घटना २ मार्च रोजी सायंकाळी चारच्या सुमारास घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही मुलगी इयत्ता सहावीच्या वर्गात शिकत होती. तिने राहत्या घरी हॉलमध्ये छताला असणाऱ्या पंख्याला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. घटनेची माहिती समजताच सिंहगड रस्ता पोलिसांनी ताबडतोब घटनास्थळी जाऊन त्या मुलीला बेशुद्ध अवस्थेत उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वी मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस हवालदार सुरेश शिंदे हे करीत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EVM Hacked: EVM हॅक करायसाठी मागितले दीड कोटी रुपये; सापळा रचून दानवेंनी रंगेहाथ पकडलं

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates: भाजपविरोधातील पोस्ट तातडीनं हटवा; निवडणूक आयोगाचे 'X' ला आदेश

Lok Sabha Election 2024 : EVM ची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

Video: CSK ची प्रॅक्टिस पाहायला आलेला प्रेक्षक डॅरिल मिचेलच्या शॉटने जखमी, आयफोनही तुटला; त्यानंतर काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update : काँग्रेसच्या काळात मराठवाड्याचा विकास रखडला होता - पीएम मोदी

SCROLL FOR NEXT