YSH25B04978
पार्वती भिंगे
अकलूज : येथील नृसिंह भजनी मंडळाच्या संस्थापिका पार्वती शिवदास भिंगे (वय ९४) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली, सुना, नातवंडे, परतवंडे असा परिवार आहे.
निवृत्त मंडल अधिकारी दत्तात्रय भिंगे यांच्या त्या मातोश्री होत.