Tomorrow Traffic changes in Dehu Road on Pune Mumbai Expressway  
पुणे

पुणे-मुंबई मार्गाने उद्या प्रवास करणार आहात? मग ही बातमी वाचा

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : देहूरोडमधील ऐतिहासिक धम्मभूमीच्या वर्धापन दिनानिमित्त बुधवारी (ता. 25) देहूरोडमधील वाहतूक बदल करण्यात आले आहेत. हा बदल बुधवारी सकाळी सात ते रात्री दहा यावेळेत असेल.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
 

- जुन्या मुंबई -पुणे महामार्गाने सोमाटणे फाट्याकडून निगडीकडे येणाऱ्या वाहनांना सेंट्रल चौकातून पुढे येण्यास मनाई करण्यात आली आहे. या मार्गाने जाणाऱ्या वाहनांना सेंट्रल चौकातून उजवीकडे वळून मुंबई बंगळूर महामार्गाने इच्छितस्थळी जाता येणार आहे.

‘पिफ’मध्ये १४ आंतरराष्ट्रीय चित्रपट

-पिंपरीकडून देहूरोडमार्गे मुंबईकडे जाणारी वाहतूक निगडीतील भक्ती- शक्ती चौकात बंद केली जाणार आहे. या मार्गाने जाणाऱ्या वाहनांना भक्ती- शक्ती चौकातून डावीकडे वळून रावेत मार्गे इच्छित स्थळी जाता येणार आहे.

Video : कचऱ्यातले गाठोडं उघडलं अन् बाळं दिसलं...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

HSRP Number Plate Issue : ‘एचएसआरपी’ नंबर प्लेटमुळे डोक्याला ताप! निकृष्ट दर्जा व कुचकामी फिटिंगमुळे वाहनचालकांना बसतोय आर्थिक भुर्दंड

पोलिसांचीच चोरट्याला मदत! ९० हजारांची पगार असलेल्या सहायक फौजदारानंतर आता ७० हजारांची पगार असलेला पोलिस गाडीचा चालक शिपाई पण निलंबित, वाचा..

MBBS Mahakumbh : भावी डॉक्टरांसाठी ‘एमबीबीएस महाकुंभ’; ‘सकाळ विद्या’ आणि ‘वे टू ॲडमिशन’ यांच्यावतीने दोन ऑगस्टला आयोजन

Khichu Recipe: नाश्त्याला ट्राय करा गुजराती 'खीचू'; पावसाळ्यात मन जिंकेल हा गरमागरम पदार्थ

मोठा निर्णय! सोलापुरातील आयटी पार्कचा मार्ग मोकळा; पाटबंधारे विभागाकडून ‘MIDC’ला १०० एकर मोफत; उद्योजकांना २००० रुपये प्रति स्क्वेअर मीटर दराने जागा

SCROLL FOR NEXT