Railway 
पुणे

पुणे रेल्वे स्टेशनवरून कोणत्या गाड्या केल्या रद्द? का?

सकाळवृत्तसेवा

पुणे - जम्मूतावी झेलम एक्‍स्प्रेस, गोवा निजामुद्दीन, संपर्क क्रांती एक्स्प्रेस या गाड्यांच्या सहा फेऱ्या पुढील आठवड्यात रद्द केल्या आहेत. त्याची प्रवाशांनी नोंद घेऊन प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने केले आहे. 

पुणे- जम्मूतावी झेलम एक्स्प्रेस (गाडी क्र.११०७७) २५, २६ आणि २७ फेब्रुवारी रोजी रद्द केली आहे. तसेच जम्मूतावी- पुणे झेलम एक्स्प्रेस (गाडी क्र. ११०७८) ही गाडी २७, २८ आणि २९ फेब्रुवारी रोजी रद्द करण्यात आली आहे. तसेच ही गाडी २९ फेब्रुवारी, १ आणि २ मार्च रोजी पुण्यात येणार नाही. 

निजामुद्दीन वास्को गोवा एक्‍स्प्रेस (गाडी क्र.१२७८०) २६, २७ आणि २८ फेब्रुवारी रोजी रद्द केली आहे. ही गाडी २७, २८ आणि २९ फेब्रुवारी रोजी पुण्यात पोचणार नाही. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Railway: तिकीट बुक न झालेल्यांसाठी गुडन्यूज! कोकणात 4 अनारक्षित रेल्वे सोडण्याचा निर्णय, मध्य रेल्वेची घोषणा

जन्मठेप भोगणाऱ्या माजी खासदाराच्या फोनमध्ये १५० पेक्षा जास्त पॉर्न क्लिप्स, जेलमधून गर्लफ्रेंडला करायचा कॉल

Baramati News: महिलेसोबतचे प्रेमसंबंध पतीला समजले, बारामतीत १९ वर्षीय तरुणाने गोळी झाडून घेत आयुष्य संपवलं

Marathi News Live Updates : मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पोलिसांची परवानगी नाकारली

Manoj Jarange: मुंबईत आंदोलनाला परवानगी नाकारली, मनोज जरांगे आक्रमक; काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT