Tulsi Baug Ganpati Mandal creates Ganeshotsav Prana Pratishtapana Puja idol of On the occasion of guru purnima 
पुणे

गुरूपौर्णिमेनिमित्त साकारली तुळशीबाग गणपतीची मूर्ती; पाहा व्हिडिओ

सकाळवृत्तसेवा

पुणे : मानाचा चौथा गणपती श्री तुळशीबाग सार्वजनिक गणपती उत्सव मंडळातर्फे गेली 65 वर्ष गुरुपौर्णिमेनिमित्त गणेशोत्सवात प्राणप्रतिष्ठापनेच्या पूजेसाठी गणपतीबाप्पाची मूर्ती साकारण्यात येते. शिल्पकार खटावकरांच्या परिवाराकडून बाप्पाची मूर्ती तयार केली जाते. कलामहर्षी कै. डी एस खटावकर यांच्या पासून सुरु झालेली परंपरा आज खटावकर कुटुंबातील तिसरी पिढीने ही जपली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा



पुणेकरांनो ही चूक करु नका, नाहीतर... धडा शिकविण्याची प्रशासनाची भूमिका

तुळशीबाग गणपतीच्या सजावटीची सुरवात गुरुपौर्णिमेपासून होत असे. गणेशाचे विधिवत पूजा करून मंडळाचे कार्यकर्ते आगामी गणेशोत्सवाच्या नियोजनाबाबत चर्चा करत. पण, यंदा कोरोनाच्या या महासंकटात मंडळाच्या प्रमुख कार्यकर्ते आणि बाकी सर्वांनी व्हिडियो कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली.

काय सांगता? मेसेज आता अधिक सुरक्षित; पुण्यातील तरुणाने तयार केले 'मेझो अॅप'

मंडळाचे अध्यक्ष व शिल्पकार विवेक खटावकर आणि त्यांचा मुलगा शिल्पकार विपुल खटावकर यांनी प्राणप्रतिष्ठापनेच्या पूजेची मूर्ती साकारली व गेल्या मंडळातर्फे गेल्या 65 वर्षांपासून सुरु असलेली परंपरा अबाधित ठेवली. यावेळी विकास पवार, विनायक कदम, नितीन पंडित, गणेश रामलिंग, आदी कार्यकर्ते उपस्थित होते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rishabh Pant record: धडाकेबाज रिषभ पंतने लॉर्ड्सवर रचला इतिहास!, सर विव रिचर्ड्स यांचा 'हा' विक्रम मोडला

छत्रपती शिवरायांचा इतिहास जगभर पोहोचणार, UNESCO यादीत पन्हाळगडाचा समावेश; पालकमंत्र्यांनी 'या' घटनेची करुन दिली आठवण

Latest Marathi News Updates : पन्हाळगडाचा जागतिक वारसा यादीत समावेश, कोल्हापूरसाठी गौरवाचा क्षण - पालकमंत्री प्रकाश आबिटकर

Crime News : नाशिक रोडवरील चोरट्यांनी आर्मी नर्सिंग परीक्षेला आलेल्या उमेदवाराला लुटले; एक लाख पाच हजारांचा ऐवज जप्त

Radhika Yadav Murder Case: राधिका यादव हत्याकांडात नवी ट्विस्ट!, टेनिस अकादमीबद्दल पोलिसांनीच केला मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT