Two people on two-wheeler were injured fell from bridge pune police hospital doctor esakal
पुणे

Accident News : देवदर्शन करून घरी परत येताना पुलावरून खाली पडल्याने दुचाकीवरील दोघे जखमी

देवदर्शन करून घरी परत येताना मांडवी बुद्रुक येथे दुचाकी पुलाचा कठड्याला धडकली

सकाळ वृत्तसेवा

खडकवासला : देवदर्शन करून घरी परत येताना मांडवी बुद्रुक येथे दुचाकी पुलाचा कठड्याला धडकली. त्यावरून दोघेजण पुलावरून पाच सहा फूट ओढ्यात पडले. ते दोघे जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना गुरुवारी रात्री ८ वाजता घडली आहे.

या अपघातात कात्रज येथील हर्षवर्धन पाटोळे, दत्ता कदम यांचा अपघात झाला. ती दोघे मित्रांच्या सोबत निळकंठेश्वर मंदिरात दर्शनासाठी गेले होते. घरी परत येताना मांडवी बुद्रुक गावच्या अलीकडे ओढ्याच्या दिशेने उतार आहे. या उतारच्या पुढे पूल आहे. त्याला मोठे सरंक्षक कठडे नाहीत. उतरावरून जोरात आल्याने ते कठड्याला धडकून पुलावरून खाली पडले. येथे श्रीभैरवनाथ मंदिराजवळ पुलावरून दोघें खाली पडले

मांडवी, सांगरूण, बहुली या भागातील विजय कदम, सागर शिर्के, ग्रामस्थांनी त्यांना ओढ्यातून बाहेर काढले. टेम्पो रुग्णवाहिकेतून खासगी रुग्णालयात दाखल केले. पुलाला संरक्षण भिंत नसल्या कारणाने अपघात झाला आहे. पुलाची संरक्षण भिंत झाली पाहिजे.

- सागर शिर्के, ग्रामस्थ आहिरेगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT