Two prisoners run away from temporary jail in Yerwada.jpg 
पुणे

पुण्यातील येरवडा येथील तात्पुरत्या कारागृहातील 'ते' दोन कैदी....

सकाळवृत्तसेवा

पुणे : येरवडा येथील तात्पुरत्या कारागृहातून दोन कैदी शनिवारी पहाटे पळून गेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी  येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

हर्षद हानिफ सय्यद (वय 20) व आकाश बाबूलाल पवार (वय 24) अशी पळून गेलेल्या कैद्याची नावे आहेत. आकाश पवार याच्यावर वाकड पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे. तर हर्षद याच्यावर खडकी पोलिस ठाण्यात सोनसाखळी चोरीचा गुन्हा दाखल आहे. या दोघांना अटक केल्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती.

पुण्यातल्या लॉकडाउनचं काय होणार? वाचा व्हायरल मेसेजमागचं सत्य 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येरवडा परिसरात मुलींच्या वसतिगृहात तात्पुरते कारागृह सुरू करण्यात आले आहे. त्याठिकाणी नवीन कैद्यांना ठेवण्यात येत आहे.तेथेच दोघांना येथे ठेवण्यात आले होते. मात्र शनिवारी पहाटे साडे पाच वाजण्याच्या सुमारास दोघेही तेथून पसार झाले असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आणखी वाचा - संभाजीराजे पुण्याच्या तरुणाला म्हणाले छत्रपतींचा मावळा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT