Pune Crime News esakal
पुणे

पुण्यात सराफा व्यावसायिकाला चाकूचा धाक दाखवून ७३ हजारांचे दागिने लुटले

पुणे शहरामध्ये दिवसेंदिवस चोरीच्या घटना वाढत चालल्या आहेत.

सकाळ डिजिटल टीम

पुणे : पुणे शहरामध्ये दिवसेंदिवस चोरीच्या घटना वाढत चालल्या आहेत. चोरट्यांना पुणे पोलिसांचा धाक राहिलेला नाही. त्याचबरोबर हातात कोयते घेऊन रस्त्यावर नागरिकांमध्ये दहशत पसरवणारे पुण्यात (Pune) सक्रिय झाले आहेत. पुण्यातील लोहगावात सराफा व्यावसायिकाचा गळ्याला कोयता लावून लुटल्याची घटना घडली आहे. व्यावसायिकाला कोयत्याचा धाक दाखवून ७३ हजारांचे दागिने चोरट्यांनी लांबवल्याची घटना लोहगाव परिसरात घडली. व्यावसायिकांनी विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली. आझाद चौकात महाले ज्वेलर्स या सराफ दुकानामध्ये दोन चोरटे दुकानात शिरले. त्यांनी दागिने खरेदी करण्याचा बहाना केला. (Two Thieves Stolen 73 Thousands Jewellery In Pune)

एकाने सराफ व्यवसायिकाला कोयत्याचा धाक दाखवला, तर दुसऱ्या चोरट्याने जीवे मारण्याची धमकी दिली. त्यांनी ७३ हजाराच्या दोन सोनसाखळ्या लांबवल्या. या प्रकरणाचा तपास पोलीस करित आहेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Emotional Message : राहुल गांधी भावूक; वडिलांची आठवण काढत आई सोनिया गांधींसाठी खास संदेश

Ratnagiri Coconut Prices : सणांच्या तोंडावर नारळाचा दर वाढला; दक्षिणेतील आवक घटल्याने तुटवडा, सुके खोबरे 250 रुपये किलो

ZODIAC SIGNS: राग आला तरी लगेच शांत होतात! ‘या’ राशीनच्या मुली असतात मनाने खूप हळव्या; ओळखा स्वभाव!

Latest Marathi News Live Update : मुंबईतील मोकळ्या जागा खासगी विकासकांना देण्याचा घाट, आदित्य ठाकरेंचा आरोप

Kas Plateau Flower Season 2026 : कास पठारावरील फुलांचा हंगाम 'या' तारखेपासून होणार सुरू; ऑनलाईन बुकिंग कधी? हुल्लडबाजी करणाऱ्यांना बसणार चाप

SCROLL FOR NEXT