Ganga Tara Vruddhashram sakal
पुणे

Ganga Tara Vruddhashram : कुटुंबीयांनी नाकारले; मात्र, वृद्धाश्रमाने दिली जगण्याची नवी उमेद

कुटुंबीयांनी नाकारले आणि जगण्याची उमेद संपली, असे वाटत असतानाच वृद्धाश्रमाची वाट धरली. मात्र, वृद्धाश्रमात फक्त निवाराच नाही, तर मान-सन्मान माया-ममता भेटली आणि पुन्हा नव्याने नवी पहाट उजाडली.

अशोक बालगुडे

कुटुंबीयांनी नाकारले आणि जगण्याची उमेद संपली, असे वाटत असतानाच वृद्धाश्रमाची वाट धरली. मात्र, वृद्धाश्रमात फक्त निवाराच नाही, तर मान-सन्मान माया-ममता भेटली आणि पुन्हा नव्याने नवी पहाट उजाडली.

उंड्री - कुटुंबीयांनी नाकारले आणि जगण्याची उमेद संपली, असे वाटत असतानाच वृद्धाश्रमाची वाट धरली. मात्र, वृद्धाश्रमात फक्त निवाराच नाही, तर मान-सन्मान माया-ममता भेटली आणि पुन्हा नव्याने नवी पहाट उजाडली, असा सूर गंगातारा वृद्धाश्रमातील निराधार महिलांनी आळवला.

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून वडकी (ता. हवेली) येथील गंगातारा वृद्धाश्रमाला शेड बांधून दिले. याप्रसंगी निर्मला तापकीर, मुकेश झा, वर्धन शर्मा, अनुष्का द्विवेदी, अनुपम चांडक, शिवराजू आदी मान्यवर उपस्थित होते.

अॅड. लक्ष्मी माने म्हणाल्या की, महिलांचा एक दिवस नाही, तर दररोज आणि तोही निराधार महिलांना सन्मान देण्याची गरज आहे. वृद्धाश्रमामध्ये आलेल्या महिलांच्या चेहऱ्यावरील हास्य पाहताना समाधान वाटते. मात्र, ज्या दिवशी रानावनात आणि रस्त्यावर पोटपूजेसाठी काम करणाऱ्या महिलांनाही चांगली वागणूक मिळेल, त्य़ावेळी महिला दिन साजरा केल्याचे समाधान वाटेल, असे त्यांनी सांगितले.

गंगाताराच्या संस्थापिका नीता भोसले यांनी मान्यवरांचे स्वागत करून आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vladimir Putin In India : पुतीन ज्या देशात जातात, तिथे पोर्टेबल टॉयलेट घेऊन जातात....काय आहे यामागचं खरं कारण?

Diabetic Foot Care: मधुमेहाच्या रुग्णांना दिलासा; 'डायबेटिक फूट' टाळण्यासाठी जे. जे. रुग्णालयात उपचार

CM Yogi Adityanath: क्रीडा संस्कृतीला चालना देण्यासाठी सीएम योगींची मोठी घोषणा; 500+ खेळाडूंना सरकारी नोकरी

Marathi Breaking News LIVE: नाशिकमध्ये टीईटी सक्तीविरोधात शिक्षकांचा मोर्चा

Srirampur News: फॉरेन्सिक व्हॅनद्वारा तपासास मिळणार ‘सायंटिफिक वेग’; श्रीरामपूर पोलिस उपविभागास आधुनिक सुविधांयुक्त वाहन प्रदान

SCROLL FOR NEXT