आरोही फाउंडेशन sakal
पुणे

उंड्री : नवउद्योजकांनी व्यवसायाची प्रक्रिया समजून घ्यावी- जगताप

भारत सरकारने देशातच इथेनॉल पॉलिसी धोरण राबवले

सकाळ वृत्तसेवा

उंड्री : यंत्रणा, शासकीय अनुदान, बँक कर्ज प्रक्रिया, मशिनरी, शासकीय अनुदान, उत्पादन विक्री या प्रक्रिया समजून घेतली पाहिजे. ऊस, मका, धान यावर प्रक्रिया करून इथेनॉलचे उत्पादन या गोष्टींची माहिती करून घेणे गरजेचे आहे, असे मत आरोही फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अधिकराव जगताप यांनी सांगितले.

आरोही फाउंडेशनच्या वतीने शेतकरी, महिला व तरुण उद्योजकांसाटी इथेनॉल प्रक्रिया उद्योग ऑनलाइन कार्यशाळा घेण्यात आली. फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जगताप म्हणाले की, राज्यभरातून शेतकरी आणि तरुण उद्योजकांनी या कार्यशाळेत सहभाग घेतला होता. इंधनाचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यासाठी भारत सरकारने देशातच इथेनॉल पॉलिसी धोरण राबवले आहे. त्या अनुषंगाने देशातील शेतकऱ्यांसह तरुण उद्योजकांना उद्योग क्षेत्रात सक्षम करणे हा या कार्यशाळेचा उद्देश आहे, असे त्यांनी सांगितली. जयश्री कांबळे व रेश्मा मानकर यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Alert : कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट ! हवामान खात्याचा मोठा इशारा, जाणून घ्या राज्यात आज कसे असेल हवामान?

Krishna Sugar Factory: कृष्णा कारखान्यासाठी आजपासुन धुमशान; उमेदवारी अर्ज आजपासुन २२ मे पर्यंत दाखल करता येणार, भोसले विरुद्ध मोहिते पुन्हा संघर्ष..

Satara Politics: सातारा पालिकेतील वादावर शिवेंद्रसिंहराजेंचा दणका; उदयनराजेंनंतर शिवेंद्रसिंहराजेंचीही बैठक, 'निवडून आणलं, पाडूही शकतो'..

मोठी बातमी! ग्रामीणमधील नववी-दहावीच्या 20 विद्यार्थ्यांसाठी 3 शिक्षक; शहरांमधील 300 शाळांना लावावे लागणार कुलूप; प्रत्येक वर्गात 20 पटसंख्येची अट

Panchang 18 May 2026 : पंचांग! शुभ मुहूर्त, राहुकाळ, चंद्रदर्शन आणि सर्वार्थसिद्धी योग माहिती

SCROLL FOR NEXT