pune sakal
पुणे

गणेगाव दुमाला येथे अज्ञाताने पेटवला ऊस

शिरूर तालुक्यातील घटना

सकाळ वृत्तसेवा

मांडवगण फराटा : तांदळी ( ता. शिरूर ) येथील शेतकरी आबासाहेब नामदेव गदादे यांच्या गणेगाव दुमाला हद्दीतील गट नंबर ५४३ मधील सुमारे एक एकर उसाला अज्ञात व्यक्तीने आग लावल्याची घटना घडली आहे. काल सोमवारी दि. २३ रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. यामध्ये गदादे यांचा अर्धा एकर आडसाली ऊस जळून खाक झाला. अर्धा एकर ऊस वाचवण्यात शेतकर्‍यांना यश आले. (Pune News)

ऊस जळीत ग्रस्त शेतकरी आबासाहेब नामदेव गदादे यांनी सांगितले की सन २०१० पासून कुणीतरी अज्ञात व्यक्ती मला त्रास देण्यासाठी ऊस पेटवून देत आहे. यापूर्वी पाच वेळा माझा ऊस कुणीतरी अज्ञाताने पेटवण्याच्या घटना घडल्या आहेत. सध्या साखर कारखाने बंद असल्याने या उसाचे काय करायचे असा प्रश्न उपस्थित झाला आहे. गुर्‍हाळे चालू आहेत मात्र गुर्‍हाळचालक जळालेला ऊस न्यायला तयार नाहीत. देतील त्या किंमतीत गुर्‍हाळाला ऊस देण्याशिवाय पर्याय नसल्याचे गदादे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EPFO PF Withdrawal : पीएफ काढणाऱ्यांसाठी खुशखबर! आता २४ तासांत मिळणार पैसे, EPFOचा मोठा निर्णय

Pune News: नोकरी नाही, घरही विकले! पिंपरीतील हृदयद्रावक घटना; पती, पत्नी आणि मुलीचा मृत्यू, नेमकं काय घडलं..

Latest Marathi News Live Update : ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आपल्या पथकाने केलेल्या कामगिरीचा मला अभिमान वाटतो- पंतप्रधान मोदी

Navi Mumbai: नवी मुंबईतील 'जलद पुनर्विकासा'ला ब्रेक? जनाधार वाढवण्याच्या शिवसेनेच्या प्रयत्नांना भाजपचा कायदेशीर सुरुंग

Nanded News: जनावरांचे दूधवाढीच्या नावाखाली फसवणूक, साडेचौदा लाख रुपयांचा ‘दुधारू गोल्ड’ जप्त

SCROLL FOR NEXT