Pune Rain 
पुणे

Pune Rain : पुण्यात आजही अवकाळी, वादळी वाऱ्यासह बरसला पाऊस

Sandip Kapde

राज्यात गेल्या काह दिवसांपासून सर्वत्र अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. मराठवाडा, विदर्भात वादळी वाऱ्यासह मोठ्या प्रमाणावर गारपीट झाली. दरम्यान आज पुण्यात अवकाळी पाऊस सुरु झाला आहे. पुण्यात काही ठीकाणी गारा देखील पडत आहेत. पुण्यातील कोथरुड परिसरात गारा पडल्या. तसेच विजांचा कडकडाटासह जोराचा वारा सुरू आहे.

पुढील पाच दिवस महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आजपासून (११ एप्रिल, मंगळवार) सुरू होणारा हा अवकाळी पाऊस पुढील पाच दिवस मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यासह अनेक भागात पडणार आहे.

गेल्या पाच-सहा दिवसांपासून राज्यातील अनेक भागात अवकाळी महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अशा स्थितीत पुणे हवामान खात्याने (आयएमडी) आजपासून पुढील पाच दिवस अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवत पुन्हा एकदा तणाव वाढवला आहे.

या भागात १३ आणि १५ एप्रिल रोजी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक भागात गारपीट होण्याची शक्यता आहे. विदर्भातही काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गाराही पडण्याची शक्यता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bay of Bengal low pressure area : बंगालच्या उपसागरात पुन्हा तीव्र कमी दाबाचा पट्टा तयार, हवामान विभागाचा पुढील ४ दिवसांचा अंदाज समोर

Maratha Reservation: मागण्या मान्य करा, अन्यथा महागात पडेल; मनोज जरांगे यांचा राज्य सरकारला इशारा, आरक्षणासाठीची अंतिम लढाई

Government Schools: फोटो व्हिडिओ काढण्यास बंदी, सरकारी शाळेत प्रवेशावर निर्बंध; CJP च्या मोहिमेनंतर निर्णय

Pankaja Munde: ‘मी निवृत्त होणार नाही, दोन-चार जणांना निवृत्त केल्यानंतरच होईन’; पंकजा मुंडेंचा सूचक इशारा

Hinjewadi Road Issue : ‘आयटी’चे नव्हे, हे समस्यांचे ‘हब’! हिंजवडीतील वाढत्या गैरसोयींवर ‘जेन-झी’ची टीका

SCROLL FOR NEXT