पुणे

पुण्यात उद्या 76 ठिकाणी लसीकरण

ब्रीजमोहन पाटील

पुणे ः शहरात उद्या (गुरूवारी) कोव्हीशील्डचे ४५ वयाच्या पुढील नागरिकांचे लसीकरण केवळ पाच केंद्रावर होणार आहे. १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना कोव्हीशील्डचा पहिला डोस ५६केंद्रांवर दिला जाईल. तर कोव्हॅक्सीनचे लसीकरण १५ केंद्रावर होणार आहे. या प्रत्येक केंद्रावर १०० डोस उपलब्ध करून देण्यात आले आहेत, अशी माहिती महापालिका प्रशासनाने दिली.

डीआरडीओ बावधन, पोलिस रुग्णालय स्वारगेट, ससून रुग्णालय, रेल्वे रुग्णालय पुणे स्टेशन, आयआयएसईआर औधं-पाषाण या पाच ठिकाणी ४५ वयाच्या पुढील नागरिकांचे लसीकरण होईल. या ठिकाणी ८० टक्के लस थेट केंद्रावर जाणाऱ्या नागरिकांच्या पहिल्या डोससाठी आहे. तर २० टक्के लस एक एप्रिल पूर्वी पहिला डोस घेतलेल्या नागरिकांच्या दुसऱ्या डोससाठी राखीव आहे.

कोव्हीशील्ड (१८ ते ४४ वयोगट)

- ७० टक्के लस आॅनलाइन बुकींगद्वारे उपलब्ध

- ३० टक्के लस थेट केंद्रावर जाणाऱ्या नागरिकांसाठी

- आॅनलाइन नोंदणीसाठी सकाळी ८ वाजता लिंक खुली होईल

कोव्हॅक्सीन (१८ ते पुढील वयोगट)

- २६ मे पूर्वी पहिला डोस घेणाऱ्यांना दुसरा डोस मिळणार

-५० टक्के लस आॅनलाइन बुकींगद्वारे उपलब्ध

- ५० टक्के लस थेट केंद्रावर जाणाऱ्या नागरिकांसाठी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP आंदोलनातील धरपकडीची संयुक्त राष्ट्रांकडून दखल; आंदोलकांना ताब्यात घेतल्याबद्दल चिंता व्यक्त, भारताचे प्रत्युत्तर!

Jayasri Burman Paintings : जयश्री बर्मन यांच्या चित्रांत पुराणकथा आणि निसर्गाचे अनोखे विश्व

Crime News: कड्यावरून ढकलून प्रेयसीचा केली हत्या;लग्न ठरल्यामुळे भेटण्यास टाळाटाळ केल्याने कृत्य

RICH ZODIAC SIGNS 2027: २०२७ मध्ये ‘या’ राशींचं नशीब चमकणार! मेहनतीला मिळेल भाग्याची साथ, अचानक होऊ शकतो मोठा धनलाभ

Maharashtra Weather Update : मॉन्सूनची महाराष्ट्रातून माघार, तापमानाचा पारा ३९ अंशांपार, ६ जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट

SCROLL FOR NEXT