covid 19 vaccination covid 19 vaccination
पुणे

पुण्यात १४९ केंद्रांवर आज लसीकरण मोहीम

सकाळ वृत्तसेवा

पुणे: कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेंतर्गत उद्या (ता. ४) १३३ केंद्रांवर कोविशिल्डचे तर १६ केंद्रांवर कोव्हॅक्सिनचे लसीकरण केले जाणार आहे.४५ वर्षे वयापुढील ज्या नागरिकांनी १२ मार्चपूर्वी कोविशिल्डचा पहिला डोस घेतला आहे, त्यांना शुक्रवारी लस मिळणार आहे.

६० टक्के लस ४५ वर्षे पुढील नागरिकांना पहिल्या डोससाठी दिली जाईल. यासाठी शुक्रवारी सकाळी ८ वाजता ऑनलाइन नोंदणी करता येईल. उर्वरित डोस दिव्यांग, स्तनदा माता, हेल्थकेअर, फ्रंट लाईन वर्कर्स यांना दिली जाईल. याशिवाय, लस शिल्लक असेल तर ऑन दि स्पॉट नोंदणी करणाऱ्यांना देण्यात येईल.

covishild

शहरात १६ ठिकाणी कोव्हॅक्सिनचे लसीकरण होणार आहे. ६० टक्के लस १८ वर्षांवरील ज्यांनी ७ मे पूर्वी पहिला डोस घेतला आहे, त्यांना दुसऱ्या डोससाठी प्राधान्य दिले जाणार आहे. उर्वरित ४० टक्के लस ऑन दी स्पॉट आलेल्यांना दुसरा डोस देणार आहे.

covid 19, covid 19 vaccine

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT