Vandalizing the machine and beating the employees At the hospital in Wakad by gang 
पुणे

वाकडमध्ये टोळक्याचा हॉस्पिटलमध्ये राडा; कर्मचाऱ्यांना मारहाण करीत मशिनची तोडफोड

सकाळवृत्तसेवा

पिंपरी : बेशुद्धावस्थेत रुग्णालयात आणलेल्या व्यक्तीला मृत घोषित करताच टोळक्याने रुग्णालयात राडा घातला. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना मारहाण करीत ईसीजी मशीनची तोडफोड केल्याची घटना वाकडमध्ये घडली.

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

करीम शेख, मुक्तार शेख व त्यांच्या दोन साथीदारांवर गुन्हा दाखल झाला आहे. यापप्रकरणी नारायण सुरवसे (रा. पार्क स्ट्रीट , वाकड ) यांनी फिर्याद दिली आहे.

पुण्यात महामेट्रोला मोठा ब्रेक थ्रू; 1600 मीटरचा बोगदा पूर्ण
 

रविवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास वाकडमधील काळेवाडी फाटा येथील एनआरएस रुग्णालयात आरोपींसह दहा ते पंधरा जण सलीम शेख यांना बेशुद्धावस्थेत रुग्णालयात घेऊन आले. मात्र, ते तपासणीपूर्वी मृत झाल्याचे समजताच त्यांचे नातेवाईक करीम शेख, मुक्तार शेख व त्यांच्या दोन साथीदारांनी मोठ्मोठाने आरडाओरडा, शिविगाळ करीत रुग्णालयात दहशतीचे वातावरण निर्माण केले. तेथील सुरक्षारक्षक, सिस्टर व मावशी यांना मारहाण करून ईसीजी मशीनची तोडफोड केली. वाकड पोलिस तपास करीत आहेत.

 - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

SCROLL FOR NEXT