warje road one killed in truck accident pune police hospital doctor  sakal
पुणे

Accident News : महामार्ग ओलांडताना ट्रकच्या धडकेत एकाचा मृत्यू

वारजे पोलीस व वारजे वाहतूक विभाग अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी

सकाळ वृत्तसेवा

वारजे : आपल्या नातेवाईकाला सोडण्यासाठी वारजेत आलेले बाबासाहेब देवराम उदावंत (वय ५५ वर्ष रा चक्रधर सोसायटी, मानाजी नगर नर्हे) यांना महामार्ग ओलांडताना ट्रकची धडक बसली. त्यात गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यू झाल्याची दुर्घटना वारजेतील अतुल नगर येथे घडली.

मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास वारजे ते अतुल नगर येथे महामार्ग ओलांडत असताना उदावंत यांची मुंबई कडून साताऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकची जोरदार धडक बसली. यामध्ये त्यांना काही अंतर फरफटत गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती प्रत्यक्ष दर्शीनी सांगितली.

याप्रकरणी मंगळवारी रात्री उशिरापर्यंत वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम चालू होते. घटनेनंतर लगेच वारजे पोलीस व वारजे वाहतूक विभाग अधिकारी व कर्मचारी यांनी तातडीने घटनास्थळी पोचत रस्ता मोकळा केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Multibagger Stock: 1 लाखाचे झाले 8.50 लाख! शेअर बाजार लाल, पण या शेअरने केले मालामाल; 9 महिन्यांत तब्बल 700% रिटर्न

IND vs WI, 2nd ODI: दुसऱ्या सामन्यापूर्वीच मोठी बातमी! पहिल्या वनडेत शतक केलेला खेळाडू संघातून बाहेर, कारण काय?

'जैसे तू है पास मेरे तेरे पास मे' योगिता चव्हाणचा डान्स पाहिलात का? स्टेप्स आणि एक्सप्रेशन पाहून नेटकरी म्हणाले...Viral Video

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

SCROLL FOR NEXT