Welcome of Palkhi in Fursungi Uruli Devachi Vadakit Sakal
पुणे

Ashadhi wari : फुरसुंगी, उरुळी देवाची, वडकीत पालखीचे आनंदात स्वागत

विठू माऊलींच्या जयघोषाणी आणि टाळ मृदुंगाच्या गजराने वातावरण भक्तिमय

सकाळ वृत्तसेवा

फुरसुंगी - संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे फुरसुंगीत पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांच्या उपस्थित उत्साहात आणि आनंदात स्वागत करण्यात आले. विठू माऊलींच्या जयघोषाणी आणि टाळ मृदुंगाच्या गजराने सम्पूर्ण वातावरण भक्तिमय झाले.

दोन वर्षांनी होणारी पायी वारी पाहण्यासाठी सकाळपासूनच नागरिकांनी दर्शनासाठी मुख्य पालखी मार्गावर उपस्थिती दाखवली. सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशाषणाकडून मार्गावर कोणतीही गाडी येणार नाही याची बेरिकेट लावून काळजी घेण्यात आली होती. केवळ पायी चालणाऱयांसाठी रस्ता खुला ठेवण्यात आला होता. हडपसर वरून पालखी आकरा वाजण्याच्या सुमारास मार्गस्थ झाली.

फुरसुंगीत पालखी थांबा नसल्याने नागरिकांनी चालतच दर्शन घेतले.उरुळी देवाची मध्ये साडेबारा च्या सुमारास विसावा घेतला.येथेल विसाव्याला गावातील नागरिकांनी रांगेत दर्शन घेतले. पालखी निमित्त श्री बालाजी सेवा प्रतिष्ठान, कल्पवृक्ष पतसौंस्था, श्री स्वामी समर्थ हॉस्पिटल यांच्याकडून फराळ, पाणी, अल्पोहार, मोफत आरोग्य तापासनी आणि औषध वाटप करण्यात आले.यानंतर दुपारच्या भोजनासाठी वडकी येथे पोहोचल्यावर पाऊस सुरू झाल्याने विसावा समोरील भव्य मैदानावर पावसातच सर्व दिंडीनी अराम करून पुढील प्रवासासाठी प्रस्तान केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडविरुद्ध विश्वविक्रमी शतक केल्यानंतर शुभमन गिलचं नाव घेत म्हणतोय, आता लक्ष्य २०० धावा; VIDEO

Crime News: "ऐका! आता मी शारीरिक संबंध ठेवणार नाही, माझ्या नवऱ्याला...", प्रियकर मानलाच नाही शेवटी असा धडा शिकवला की...

Thane Politics: पुलाचे घाईत उद्घाटन, चालकांचा जीव धोक्यात, गुन्हा दाखल करा; ठाकरे गट आक्रमक

संतापजनक घटना! 'फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून महिलेवर अत्याचार'; उरुळी कांचन पोलिसांकडून दोघांना अटक

Pune Accident: 'आषाढी एकादशी दिवशीच पती-पत्नीचा अपघाती मृत्यू'; वारीवरून परतत असताना काळाचा घाला, परिसरात हळहळ

SCROLL FOR NEXT